शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘पेयजल’ कंत्राटासाठी अटी शिथिल; निविदा प्रक्रियेदरम्यान गोंधळाने झाला  बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 02:26 IST

ग्रामीण भागातील पाणीपुरवठय़ाची कायमस्वरूपी सोय म्हणून मु ख्यमंत्री पेयजल योजनेसाठी जिल्हय़ातून निवड केलेल्या व निधी मंजूर  असलेल्या नऊ योजनांच्या कामासाठी चालू केलेल्या निविदा प्रक्रियेत सतत  बदल केले जात आहेत. आतापर्यंत दोनवेळा शुद्धीपत्रक काढून कंत्राटदारांसाठी  पात्रतेच्या अटी व शर्ती शिथिल करण्याचा प्रकार जिल्हा परिषद प्रशासनाने  केला आहे. 

ठळक मुद्देकंत्राटदार पात्र ठरण्यासाठी बदलपात्रता आणि अनुभवाच्या अटी रद्द

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ग्रामीण भागातील पाणीपुरवठय़ाची कायमस्वरूपी सोय म्हणून मुख्यमंत्री पेयजल योजनेसाठी जिल्हय़ातून निवड केलेल्या व निधी मंजूर  असलेल्या नऊ योजनांच्या कामासाठी चालू केलेल्या निविदा प्रक्रियेत सतत  बदल केले जात आहेत. आतापर्यंत दोनवेळा शुद्धीपत्रक काढून कंत्राटदारांसाठी  पात्रतेच्या अटी व शर्ती शिथिल करण्याचा प्रकार जिल्हा परिषद प्रशासनाने  केला आहे. मुख्यमंत्री पेयजल कार्यक्रम २0१६-१७ ते २0१९-२0 या वर्षात राबविण्यात  येत आहे. त्यामध्ये अकोला जिल्हय़ातील १६ योजनांचे प्रस्ताव मंजूर आहेत.  त्यानुसार जिल्हा परिषदेने नऊ योजनांसाठी ११ कोटी ६१ लाख रुपये खर्चाचे  प्रस्ताव सादर केले. त्यातील काही प्रस्ताव रद्द झाले. त्यापैकी नऊ प्रस्तावांना  राज्यस्तरीय समितीने २४ एप्रिल २0१७ रोजी मंजुरी दिली. त्या गावांतील योजनांना एकूण ४ कोटी ६२ लाख ६३ हजार रुपये निधी मंजूर  करण्यात आला. ही कामे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून  करण्यासाठी निविदा प्रक्रियेला १९ ऑक्टोबर रोजी सुरूवात झाली. मात्र, त्यानंतर दोनवेळा शुद्धीपत्रक प्रसिद्ध करत योजनेच्या अटी व शर्तींमध्ये  फेरबदल करण्याचा सपाटा लावण्यात आला. हा प्रकार काही कंत्राटदारांनी  मुख्य कार्यकारी अधिकारी, पाणीपुरवठा विभागातील अधिकार्‍यांसोबत  झालेल्या गदारोळानंतर झाला, हे विशेष. 

कंत्राटदार पात्र ठरण्यासाठी बदलनिविदेतून योजनेचे काम मिळण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी जाहिरा तीत प्रसिद्ध केलेल्या अटी व शर्तीनुसार अकोला जिल्ह्यातील कंत्राटदार पात्र  ठरण्याची शक्यता खूप कमी आहे. त्या कंत्राटदारांना पात्र ठरण्याची संधी  देण्यासाठी अटी व शर्ती शिथिल झाल्याची माहिती आहे. 

पात्रता आणि अनुभवाच्या अटी रद्दआधीच्या अटीनुसार निविदेत सहभागी होणार्‍या कंत्राटदाराला पात्र ठरण्यासाठी  पाणीपुरवठा योजना चालवण्याचा तीन महिने अनुभव, २४ महिने देखभाल व  दुरुस्ती, पूर्वी काम केल्याच्या अनुभवाची अट १८ नोव्हेंबर रोजीच्या शुद्धी पत्रकाने रद्द करण्यात आली. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरWaterपाणी