हनुमान मंदिरातून भजनी मंडळी काकडा आरती काढून संपूर्ण गावातील मंदिरात जाऊन पूजन करण्यात येत होते. गत एका महिन्यापासून पहाटे गावातून भक्तिमय वातावरणात सकाळी प्रदक्षिण येत होती. यामध्ये दामोधर गीते, चेतन अढाऊ, विठ्ठल केंद्रे हे सहभागी होत होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अरुण राऊत, केशवराव वाकोडे, अरुण गीते, सुरेश घुगे, मारोती मुरकुटे, रवींद्र केंद्रे, विश्वंभर नागरे, संतोष घुगे, ज्ञानेश्वर टिकार, उमेश कराड, आशीष सानप, बाळू शेलकर, हिंगणकर, कात्रे, अढाऊ, आनेरकर, खेकडे, शेळके, काळुसे यांनी सहकार्य केले. (फोटो)
दिनोडा येथे काकडा आरतीची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:30 IST