शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

संगणक लंपास प्रकरण; माजी विद्यार्थीच निघाले चोरटे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 01:03 IST

बाश्रीटाकळी येथील गुलाम नबी आझाद महाविद्यालयातील संगणक अज्ञात चोरट्यांनी २४ जुलै २0१७ रोजी लंपास केले होते. याप्रकरणी बाश्रीटाकळी पोलिसांनी ६ नोव्हेंबर रोजी एकास अटक केली असून, तो याच महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असल्याचे समोर आले आहे. 

ठळक मुद्देबाश्रीटाकळी येथील गुलाम नबी आझाद महाविद्यालयातील प्रकारअज्ञात चोरट्यांनी २४ जुलै रोजी लंपास केले होते महाविद्यालयातील संगणक 

लोकमत न्यूज नेटवर्कबाश्रीटाकळी/ सायखेड : बाश्रीटाकळी येथील गुलाम नबी आझाद महाविद्यालयातील संगणक अज्ञात चोरट्यांनी २४ जुलै २0१७ रोजी लंपास केले होते. याप्रकरणी बाश्रीटाकळी पोलिसांनी ६ नोव्हेंबर रोजी एकास अटक केली असून, तो याच महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असल्याचे समोर आले आहे. बाश्रीटाकळी येथील गुलाम नबी आझाद महाविद्यालयात अज्ञात चोरट्यांनी २४ जुलै रोजी प्रवेश करून लॅबमधील एक लाख रुपयांचे संगणक लंपास केले होते. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध कलम ४५७, ३८0 नुसार गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील आरोपी वरखेड शिवारात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संदीप रमेश खंडागळे (२५) यास अटक केली. या प्रकरणातील एक आरोपी पसार झाला आहे. दोन्ही आरोपी महाविद्यालयात सन २0१४-१५ शिक्षण घेत होते. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, ठाणेदार सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनात संजय सोनोने, सूर्यकांत डोईफोडे, संतोष वाघमारे यांनी केली. 

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटक