शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा
2
Smriti Irani : "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
3
‘मोदींचं मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडलंय, भाजपानं त्यांच्यावर…’, संजय राऊतांची बोचरी टीका 
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे खर्च करतात आपला पगार?; मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिली माहिती
5
AI लक्ष्मीकांत बेर्डेंचा अनुभव देऊ शकत नाही, लेक अभिनय बेर्डेने स्पष्टच सांगितलं
6
३ दहशतवादी ठार, ४० तास चालली चकमक; लष्कराची मोठी कारवाई
7
दीपिकाबरोबर घटस्फोटाच्या चर्चांना रणवीरने दिला पूर्णविराम! लग्नाचे फोटो डिलीट केल्यावर म्हणतो- "माझ्या पत्नीने..."
8
'लोकसभेवेळी सर्वांचं आय लव्ह यू असतं. मात्र विधानसभेवेळी...', गुलाबराव पाटील यांचं सूचक विधान, रोख कुणाकडे, चर्चांना उधाण
9
चंद्रकांत पाटलांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्याबाबतीत बोलायला नको होते; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
10
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
11
मराठी-गुजराती वादाची 'राजकीय फोडणी'; घाटकोपरच्या 'त्या' सोसायटीतील रहिवाशी म्हणतात...
12
राजकारण तापले उद्धव सेनेच्या जिल्हाप्रमुख बडगुजर यांना हद्दपारची नोटीस
13
मुंबईतील ६ पैकी ३ जागांवर शिवसेना vs शिवसेना; एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे, कोण पडणार भारी?
14
प्रसिद्ध दिग्दर्शक संगीत सिवन काळाच्या पडद्याआड, रितेश देशमुख - श्रेयस तळपदेने वाहिली श्रद्धांजली
15
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
16
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचं खुलं पत्र; अभिनेत्री रेणुका शहाणेंना सुनावले खडे बोल
17
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरणीचं सत्र सुरूच; Hero Motocorp मध्ये तेजी, डॉ. रेड्डीज घसरला
18
गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेवरील संचालकपद रद्द
19
Paytm Share Price : आपटून 'ऑल टाईम लो'वर Paytm चा शेअर; IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावायची वेळ
20
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त

नेरधामणा बॅरेजचे काम लवकर पूर्ण करा; पाटबंधारे विभागाची कंत्राटदारास नोटीस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 2:26 AM

अकोला : राज्यातील पथदर्शक प्रकल्प म्हणून अकोला जिल्हय़ातील  खारपाणपट्टय़ात होत असलेल्या नेरधामणा बॅरेजकडे बघितले जाते. या बॅरेजचे काम पूर्ण झाल्यास हा भाग सुजलाम सुफलाम होईल; पण गत चार वर्षांपासून बॅरेजचे काम बंद होते. केंद्र शासन पुरस्कृत बळीराजा जल संजीवनी योजनेंतर्गत या प्रकल्पाची कामे पूर्ण केली जाणार आहेत.

ठळक मुद्देअकोला जिल्हय़ातील  खारपाणपट्टय़ात होत असलेल्या नेरधामणा बॅरेजकडे बघितले जाते बॅरेजचे काम पूर्ण झाल्यास हा भाग सुजलाम सुफलाम होईल

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यातील पथदर्शक प्रकल्प म्हणून अकोला जिल्हय़ातील  खारपाणपट्टय़ात होत असलेल्या नेरधामणा बॅरेजकडे बघितले जाते. या बॅरेजचे काम पूर्ण झाल्यास हा भाग सुजलाम सुफलाम होईल; पण गत चार वर्षांपासून बॅरेजचे काम बंद होते. केंद्र शासन पुरस्कृत बळीराजा जल संजीवनी योजनेंतर्गत या प्रकल्पाची कामे पूर्ण केली जाणार आहेत. ठरलेल्या कालावधीत ही कामे पूर्ण करण्यासाठी पाटबंधारे विभागाने कंत्राटदारास नोटीस बजावली असून, तसे न केल्यास काम काढून घेण्याचा इशारा या नोटीसमधून देण्यात आला.या बॅरेजचे ८0 टक्के काम पूर्ण झाले. २0१७ मध्ये बॅरेजचे बांधकाम पूर्ण होणार होते; पण सुधारित प्रशासकीय मान्यता न मिळाल्याने या बॅरेजचे काम बंद होते. केंद्र शासन पुरस्कृत बळीराजा जल संजीवनी योजनेंतर्गत निधी उपलब्ध झाल्याने काम सुरू  करण्यात आले आहे. सध्या पंपाचे काम सुरू  आहे. आता वक्रद्वाराचे काम करायचे आहे. त्यासाठी कंत्राटदरास वेळ देण्यात आला आहे. त्या वेळेत वक्रद्वार (गेटचे) काम पूर्ण करायचे आहे. त्यासाठी पाटबंधारे विभागाने कलम १0२ अन्वये कंत्राटदारास नोटीस बजावली आहे. 

नेरधामणाचे बॅरेजचे काम सुरू  आहे. हे काम विहित वेळेत करण्याची कंत्राटदारास सूचना केली. आता या बॅरेजला गेट लावण्यात येणार आहे. ठरलेल्या वेळेत काम पूर्ण व्हावे, अशी ही कलम १0२ अन्वये नोटीस आहे. वेळेत काम न झाल्यास काम काढून घेण्यात येईल.- जयंत शिंदे,कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, अकोला.

टॅग्स :Ner-Dhamna Barrageनेरधामणा बॅरेजAkola Ruralअकोला ग्रामीण