शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
2
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
3
वायकर, EVM ओटीपी मोबाईल प्रकरणावर निवडणूक आयोग थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार
4
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
5
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
6
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
7
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
8
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
9
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
10
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
11
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
12
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
13
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
14
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
15
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
16
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
17
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
18
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
19
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!

अद्ययावत तंत्रज्ञानाशी स्पर्धा करा - बाळासाहेब आंबेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 8:22 PM

मुद्रक आपल्याच व्यवसायात स्पर्धा करून सहकार्‍याचे नुकसान करीत आहेत. स्पर्धा  करायचीच असेल, तर विकसित अद्ययावत तंत्रज्ञानाची करा, यामुळे ग्राहकांना  लाभ होईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब  आंबेकर यांनी केले.

ठळक मुद्देमहाराष्ट्र मुद्रण परिषद अंतर्गत अकोला मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मुद्रण व्यवसाय हा भारतात कमी असला, तरी जगात तो अव्वल  क्रमांकाचा व्यवसाय आहे. आता मुद्रकाची आवश्यकता जिल्हा स्तरापर्यंत र्मयादित राहिली नसून, ती ग्रामीण भागातही पोहोचत आहे. मात्र, मुद्रक आपल्याच व्यवसायात स्पर्धा करून सहकार्‍याचे नुकसान करीत आहेत. स्पर्धा  करायचीच असेल, तर विकसित अद्ययावत तंत्रज्ञानाची करा, यामुळे ग्राहकांना  लाभ होईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेकर यांनी केले.

महाराष्ट्र मुद्रण परिषदेंतर्गत रविवारी सकाळी अकोल्या तील मेळाव्यात ते अध्यक्ष पदावरून बोलत होते. अकोला जिल्हा मुद्रक संघ,  अकोला डिस्ट्रीक झेरॉक्स ओनर्स असोसिएशन व अकोला-बुलडाणा जिल्हा  फोटोग्राफर्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने शेकडो सदस्यांच्या उपस्थितीत  हा मेळावा पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुद्रण परिषदेचे कमलेश  धारगळकर, प्रिन्ट पॅकेजिंगचे शंतनू बारस्कर, ए.आय.एफ.एम.पी. जाइंट  सेक्रेटरी प्रकाश जोशी, अकोला जिल्हा मुद्रक संघाचे अध्यक्ष प्रदीप गुरूखुद्दे,  अकोला जिल्हा झेरॉक्स ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष पंकज जायले,  अकोला बुलडाणा जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद  मानकर मंचावर  प्रामुख्याने उपस्थित होते. सकाळी या मेळाव्याचे उद्घाटन  झाले. अनेक मान्यवरांचा येथे सत्कार करण्यात आला. ग्लोबल टेक्नॉलॉजीचे  पदाधिकारी, श्रीलिपीचे अधिकारी आदी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करणार्‍या  कंपनीचे प्रतिनिधी येथे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन उपाध्यक्ष संजय  देशमुख यांनी केले. प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष प्रदीप गुरूखुद्दे यांनी, तर आभार  सचिव राजेंद्र देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सल्लागार  बालमुकुंद अग्रवाल, बाबाराव आमले, बाबूसेठ अग्रवाल, प्रवीण सारभूकन,  नंदू बाहेती, संतोष धरमकर, नागोराव लाटे, शैलेशा तिवारी, श्याम टावरी,  प्रमोद भाकरे, गजानन चांदूरकर, मोहन सराग, किशेर पिंपळे, जगदीश  झुनझुनवाला, सुचित देशमुख, गणेश मावळे यांनी परिश्रम घेतलेत.

टॅग्स :Akola cityअकोला शहर