शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

अकोला जिल्ह्यातील ५० गावात राष्ट्रसंताची सामुदायिक प्रार्थना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 1:21 PM

अकोला: वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५० व्या सुवर्ण पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अकोला जिल्ह्यातील ५० गावात नित्यनियामित सामुदायिक प्रार्थना सुरूकरण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देकाजळेश्वर येथे घेण्यात आलेल्या सामुदायिक प्रार्थनेवेळी गावातून प्रथम संध्या फेरी काढण्यात आली.पाच तरुणांनी व पाच ज्येष्ठ लोकांनी दररोज नित्यनियम सामुदायिक प्रार्थना करण्याचा संकल्प घेतला.

अकोला: वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५० व्या सुवर्ण पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अकोला जिल्ह्यातील ५० गावात नित्यनियामित सामुदायिक प्रार्थना सुरूकरण्यात आल्या आहेत. बुधवारी १४ नोव्हेंबर रोजी ग्रामगीता विचार युवा मंच अकोलाद्वारा जिल्ह्यातील सातवी सामुदायिक प्रार्थना बार्शीटाकळी तालुक्यातील काजळेश्वर या गावी उत्साहात पार पडली.काजळेश्वर येथे घेण्यात आलेल्या सामुदायिक प्रार्थनेवेळी गावातून प्रथम संध्या फेरी काढण्यात आली. यामधे ‘चला चला चला सामुदायिक प्रार्थनेला चला’ असा जयघोष करण्यात आला. त्या नंतर सामुदायिक प्रार्थना पार पडली. प्रस्ताविक प्रा. शुभम पांडुरंग वरणकार यांनी केले व आर.आय. शेख गुरुजी, सचिन महल्ले, मुकेश वाकोडे, रामजी उपाध्याय यांनी गावकरी लोकांना मार्गदर्शन केले व नित्यनियामित सामुदायिक प्रार्थना सुरू ठेवण्याचे आवाहान केले. नंतर काजळेश्वर गावातील पाच तरुणांनी व पाच ज्येष्ठ लोकांनी दररोज नित्यनियम सामुदायिक प्रार्थना करण्याचा संकल्प घेतला. समस्त गावकरी मंडळी यांनी कार्यक्रमाची तयारी केली. कार्यक्रमाला आर.आय. शेख गुरुजी, डॉ. अशोक रत्नपारखी, दीपक लुले गुरुजी, प्रदीप गिरे, कळम दादा, वासुदेव माजरे, महादेव जानकर, विजय भिसे, ग्रामगीता विचार युवा मंचचे प्रा. शुभम वरणकार (जिल्हा समन्वयक), डॉ. राम उपाध्याय, मुकेश वाकोडे, मोहन लुले, कुलदीप हरणे, ओम उपाध्याय व सर्व गुरुदेव सेवक व गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा. शुभम वरणकार यांनी केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाRashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराज