शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

जिल्हाधिकाऱ्यांनी दुचाकीवरील हेल्मेट घालून क्रिकेट खेळत दिला आश्चर्याचा धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 2:18 PM

अकोला: अकोला क्रिकेट क्लब मैदानावरील महसूल विभागाच्या एका क्रिकेट सामन्यात जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी क्रिकेटमधील नव्हे, तर चक्क दुचाकीवरील हेल्मेट घालून क्रिकेट खेळत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांचे क्रिकेट प्रेम जगजाहीर आहे. क्रिकेटमधील नव्हे, तर चक्क दुचाकीवरील हेल्मेट घालून क्रिकेट खेळत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. यातून त्यांना कोणता संदेश तर द्यायचा नव्हता ना! अशी चर्चा मैदानावर रंगली होती.

अकोला: अकोला क्रिकेट क्लब मैदानावरील महसूल विभागाच्या एका क्रिकेट सामन्यात जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी क्रिकेटमधील नव्हे, तर चक्क दुचाकीवरील हेल्मेट घालून क्रिकेट खेळत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांचे क्रिकेट प्रेम जगजाहीर आहे. गत काही महिन्यांपूर्वी आंतरकार्यालयीन क्रिकेट स्पर्धेतील सामन्यांमध्ये त्यांनी चौकार व षट्कार लगावत अर्धशतकसुद्धा झळकावून सर्वांचे लक्ष वेधले होते. क्रिकेट क्लब मैदानावरील सामन्यात जिल्हाधिकारी पाण्डेय फलंदाजीला उतरले. तेव्हा त्यांनी डोक्यावर क्रिकेटमधील नव्हे, तर दुचाकीवरील हेल्मेट चढविले होते. त्यांना दुचाकीवरील हेल्मेट घालून क्रिकेट खेळताना पाहून, सर्वांनाच आश्चर्य वाटले. क्रिकेटमधील हेल्मेट सोडून दुचाकीवरील हेल्मेटचा जिल्हाधिकाºयांनी वापर कसा काय केला, यातून त्यांना कोणता संदेश तर द्यायचा नव्हता ना! अशी चर्चा मैदानावर रंगली होती.

 

टॅग्स :AkolaअकोलाAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेय