शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-भाजपा आणि डावे, निवडणुकीत कट्टर विरोधक आले एकत्र, या पक्षाविरोधात केली आघाडी   
2
पुतिन यांच्या भारत भेटीने का खूश झाला आहे पाकिस्तानचा 'हा' शेजारी देश? काय फायदा होणार?
3
१२ डिसेंबरपासून उघडतोय 'हा' आयपीओ; आतापासूनच ₹३५० च्या नफ्यावर पोहोचलाय GMP
4
एसयूव्ही कार्स खरेदी करण्यासाठी सुवर्णकाळ! 'या' मॉडेल्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट; एकीवर तर ३.२५ लाखांची सूट
5
मुंबई-पुणे विमानासाठी मोजा ६७,५०० रुपये; अन्य कंपन्यांनी प्रवाशांना प्रचंड लुटले
6
लग्नाचे कायदेशीर वय गाठलेले नसले तरीही ते दोघे स्वेच्छेने लिव्ह-इनमध्ये राहू शकतात; उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल
7
५३१ धावांचं आव्हान, सातव्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी, विंडीजकडून जोरदार पाठलाग, अखेरीस असा लागला निकाल  
8
महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
9
धक्कादायक माहिती! गुजरातमधील मतदार याद्यांत १७ लाख मृतांची नावे
10
घटस्फोटाच्या ४ महिन्यानंतर मराठमोळ्या अभिनेत्रीने बांधली दुसऱ्यांदा लग्नगाठ, फोटो आला समोर
11
इंडिगोमुळे प्रवासी बेजार, थेट ठोठावलं सुप्रीम कोर्टाचं दार; CJI सूर्य कांत यांच्या घरी गेले याचिकाकर्ते! म्हणाले...
12
Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवचा मोठा पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळताना रचला इतिहास!
13
डॉ. बाबासाहेबांच्या हयातीतच कोल्हापूरकरांनी अर्धपुतळा उभारून दिली अनोखी मानवंदना!
14
Post Office ची जबरदस्त स्कीम, एकदा पैसे गुंतवा; नंतर व्याजाद्वारेच होईल ५ लाखांची कमाई, जाणून घ्या
15
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
16
देशात रस्ते अपघाताने घेतला १.७७ लाख जणांचा जीव, रस्ते परिवहन-महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची माहिती
17
सारा खान झाली मिसेस पाठक! क्रिशसोबत बांधली लग्नगाठ; सासरे सुनील लहरी गैरहजर?
18
Netflix-Warner Bros Deal: नेटफ्लिक्सनं वॉर्नर ब्रदर्सच्या खरेदीची केली घोषणा; पाहा किती कोटींना झाली ही धमाकेदार डील
19
लक्ष्य १०० अब्ज डॉलर व्यापाराचे! केवळ तेलविक्री नव्हे तर भारतातील वाहतूक व सेवेचा लाभ घेण्यास रशियन कंपन्या उत्सुक
20
मारायचं होतं एकीला, हत्या केली दुसऱ्याच शिक्षिकेची, धक्कादायक माहिती आली समोर  
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांपासून रोहित्र बंद

By admin | Updated: June 27, 2014 22:45 IST

अकोली (जहा) येथील कृषी पंपांचे विद्युत रोहित्र गत सहा महिन्यांपासून बंद;शेतकरी त्रस्त.

राजनापूर खिनखिनी : जामठी बु. विद्युत कार्यालयांतर्गत येत असलेल्या अकोली (जहा) येथील कृषी पंपांचे विद्युत रोहित्र गत सहा महिन्यांपासून बंद असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.अकोली (जहा) येथील विद्युत रोहित्र गत सहा महिन्यांपूर्वी जळाले होते. या रोहित्रावर ३२ कृषी पंपांच्या जोडण्या आहेत. त्यापैकी १० कृषी पंपधारकांनी विद्युत देयकही भरले असून, उर्वरित शेतकर्‍यांचीही देयक भरण्याची तयारी आहे; परंतु विद्युत कंपनी नवीन रोहित्र बसविण्यास तयार नाही. विद्युत कंपनीच्या या हेकेखोर धोरणामुळे पाणी उपलब्ध असतानाही शेतकर्‍यांना उन्हाळी भुईमूग व पालेभाज्यांची पिके घेता आली नाहीत. अनेक वेळा विनंती अर्ज, निवेदन सादर करूनही स्थानिक पातळीवर त्याची दखल घेतल्या जात नसल्याचे पाहून शेतकर्‍यांनी अकोला येथील विद्युत कार्यालयावर धडक दिली; परंतु तेथेही आश्वासनाखेरीज त्यांना काहीही मिळाले नाही. त्यामुळे आता या गावातील शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.