शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

क्षुल्लक कारणावरून हाणामारी; दोन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 17:37 IST

मूर्तिजापूर : बायपास येथील लग्न वरातीसाठी घोडा घेऊन जात असताना लहान मुलांमध्ये झालेला वाद सोडविण्यासाठी गेलेल्या दोघांवर चौघांनी काठ्या व लोखंडी पाईपने हल्ला केला.

मूर्तिजापूर : बायपास येथील लग्न वरातीसाठी घोडा घेऊन जात असताना लहान मुलांमध्ये झालेला वाद सोडविण्यासाठी गेलेल्या दोघांवर चौघांनी काठ्या व लोखंडी पाईपने हल्ला केला. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजता कारंजा बायपासवर घडली. अमर प्रकाश वानखडे व त्याचा मित्र जितेश रमेश होटे हे मारहाणीत गंभीर जखमी झाले असून रात्री उशिरा चौघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.मूर्तिजापूर येथील एका लग्न समारंभात वरातीसाठी शुक्रवारी अमर वानखडे व त्याचा मित्र जितेश होटे हे दोघे घोडा घेऊन जात होते. दरम्यान त्यांना लहान मुले भांडण करीत असताना दिसली. त्यांचे भांडण सोडविण्यासाठी हे दोघेही धाऊन गेले. परंतु दुसऱ्या बाजूने मंगेश इंगळे, प्रणय इंगळे, शैलेश इंगळे व गोलू इंगळे रा. भिम नगर मूर्तिजापूर हे हातात काठ्या व लोखंडी पाइप घेऊन आले आणि अमर आणि जितेश यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. या हल्ल्यात अमर आणि जितेश यांच्या डोक्याला व हातापायांना मार लागुन त्यात ते गंभीर जखमी झाले. अमर प्रकाश वानखडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मूर्तिजापूर शहर पोलीसांनी चारही आरोपींवर भादंवि कलम ३२४,५०४,५०६,३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढिल तपास ठाणेदार दत्तात्रेय आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष धारपवार, पोलीस शिपाई अमोल भांड हे करीत आहे.(शहर प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीMurtijapurमुर्तिजापूर