शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

पती-पत्नीमध्ये भर रस्त्यावर हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 12:45 IST

अकोला - शहरातील रहिवासी व काही महिन्यापुर्वीच लग्ण झालेल्या एका नवदाम्पत्यामध्ये अशोक वाटीका चौकामध्ये भर रस्त्यावर हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली.

अकोला - शहरातील रहिवासी व काही महिन्यापुर्वीच लग्ण झालेल्या एका नवदाम्पत्यामध्ये अशोक वाटीका चौकामध्ये भर रस्त्यावर हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. पती-पत्नीत हाणामारी सुरु असल्याचे नागरिकांना दिसताच चौकात एकच गर्दी झाली होती. हा प्रकार सिटी कोतवाली पोलिसांना दिसताच त्यांनी दोघांनाही पोलिस ठाण्यात आणले.शहरातील रहिवासी एका दाम्पत्यामध्ये दोघांमध्ये लग्णानंतर काही दिवसातच वाद सुरु झाले. या वादात दोघांनीही सोबत न राहण्यासाठी एकमेकांविरुध्द महिला तक्रार निवारण कक्षात तक्रार केली आहे. या दोघांचा खटला सदर ठिकाणी सुरु असतांनाच त्यांनी पोलिस अधीक्षकांकडेही धाव घेतली. मात्र त्यानंतरही त्यांच्यातील वाद मिटले नाहीत. अशातच शुक्रवारी रात्री पती पत्नी रामलता बिझनेस सेंटरजवळ एकमेकांसमोर आल्याने त्यांच्यातील वादाला पुन्हा तोंड फुटले. या ठिकाणावर कीरकोळ वाद झाल्यानंतर दोघेही अशोक वाटीका चौकात आले. अशोक वाटीका चौकात वाद वाढल्याने पती-पत्नीमध्ये हाणामारी झाली. हा प्रकार नागरिकांसह सिटी कोतवाली पोलिसांना दिसताच त्यांनी तातडीने धाव घेउन दोघांनाही ताब्यात घेतले. त्यानंतर मुलीला तिच्या मोठ्या वडीलांच्या स्वाधीन करण्यात आले. तर मुलावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी