शहरं
Join us  
Trending Stories
1
चौदा गावांचा भुर्दंड कदापि सहन करणार नाही, शिंदेंच्या निर्णयाला गणेश नाईकांचा विरोध कायम
2
वक्फबाबत सुप्रीम कोर्टाचे अंतरिम आदेश; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
'विशाल गवळीच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करा', आई इंदिरा गवळीची याचिका दाखल करणार
4
Cidco Lottery 2025: अक्षय तृतीयेला सिडको आणणार १२ हजार घरे?
5
आता दुकानदारांनाही मिळणार पेन्शन? योजना या वर्ष अखेरीस सुरू होण्याची शक्यता
6
मुंबईचा फलंदाज बाद झाला, माघारी परतत असतानाच तिसऱ्या पंचांना दिसली यष्टीरक्षकाची घोडचूक, मग...
7
ठाणे: पट्टे, रॉड अन् बांबूने लहानग्यांना मारहाण, बालआश्रमातील वास्तव; ४ मुलींवर झाले अत्याचार
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२५: धन व कीर्ती यांची हानी संभवते
9
'टी. एन. शेषन यांनी मागितले होते गृहमंत्रिपद', माजी राज्यपालांच्या पुस्तकात खळबळजनक दावा
10
ठाण्यातील १,३०० झाडांवर कुऱ्हाड चालविण्याचा विकासकाचा ‘डाव’, वृक्षांचे वय लपवल्याचे वनविभागाच्या पाहणीत उघड
11
"इंडस्ट्रीतील प्रत्येक महिलेसोबत त्याचे शरीरसंबंध...", अमृता रावची बहीण प्रीतिकाचे टीव्ही अभिनेत्यावर गंभीर आरोप
12
समृद्धी महामार्गावरून मेपासून जा सुसाट; मुंबई ते नागपूर केवळ आठ तासांचा प्रवास
13
मध्य रेल्वेवर रविवारी खोळंबा, सीएसएमटी-विद्याविहारदरम्यान पाच तासांचा मेगाब्लॉक
14
विशेष लेख : बाळासाहेब ठाकरे नाशिकहून ‘लाइव्ह’..., आपल्या नेत्यांचे विचारच बदलायचे?
15
मुंबईतील ३६ विधानसभांसाठी भाजपचे १०८ मंडल अध्यक्ष, कोअर कमिटीच्या बैठकीत आज होणार शिक्कामोर्तब
16
वक्फ मालमत्तांचा दर्जा ५ मेपर्यंत रद्द होणार नाही; केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयाला हमी
17
अग्रलेख: तुही भाषा कंची? अशी सक्ती करायचे कारण नाही
18
शेअर बाजाराचा चौकार, ६.३७ टक्क्यांनी वाढला सेन्सेक्स; सलग चौथ्या दिवशी बाजारात वाढ
19
चार मुलींचा स्कूल बसमध्ये लैंगिक छळ, स्कूल बसच्या क्लिनरविरोधात गुन्हा दाखल
20
"न्यायालये राष्ट्रपतींना कालमर्यादा आखून देऊ शकत नाहीत; ‘सुपर पार्लमेंट’सारखे वागू नये"

कार अपघातात मंडल अधिकाऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 18:09 IST

Circle officer killed in car accident : मंडल अधिकारी अनिल शंकरराव बेलाडकर (५४) यांचा मृत्यू झाला.

मूर्तिजापूर : राष्ट्रीय महामार्गावर येथून जवळच असलेल्या सोनोरी जवळ कारला अज्ञात ट्रकने दिलेल्या धडकेत येथील मंडल अधिकारी अनिल शंकरराव बेलाडकर (५४) यांचा मृत्यू झाला. सदर घटना २४ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली.        अनिल बेलाडकर हे बुधवारी दुपारी कर्तव्यावर असताना राष्ट्रीय महामार्गाने आपल्या कार क्रमांक एमएच ३० एझेड २३९१ ने मूर्तिजापूरकडे परत येत होते, दरम्यान विरुद्ध दिशेने येत सरलेल्या अज्ञात जड वाहनाने कारला जोरदार धडक दिली. या धडकेत कारच्या समोरील भागाचा चुराडा झाला. या धडकेत त्यांच्या छातीत मोठी दुखापत झाली. घटनेची माहिती कळताच त्यांना येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी अकोला येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAkolaअकोलाAccidentअपघात