शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

आंतरशालेय वादविवाद स्पर्धेत बाल शिवाजी शाळा प्रथम; कोठारी कॉन्व्हेंट द्वितीय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 01:56 IST

बाल शिवाजी शाळेत संस्थापक कै. अण्णासाहेब देव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आंतरशालेय वादविवाद स्पर्धा पार पडली. आंतरशालेय वादविवाद स्पर्धेचा विषय ‘सोशल मीडिया विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी आवश्यक आहे.’ हा होता. स्पर्धेमध्ये आंतरशालेय वादविवाद स्पर्धेत बाल शिवाजी शाळेने प्रथम स्थान पटकावले. कोठारी कॉन्व्हेंटने द्वितीय, तर स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर पुरस्कार पटकावला. 

ठळक मुद्देस्कूल ऑफ स्कॉलर्सच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर पुरस्कार

अकोला: बाल शिवाजी शाळेत संस्थापक कै. अण्णासाहेब देव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आंतरशालेय वादविवाद स्पर्धा पार पडली. आंतरशालेय वादविवाद स्पर्धेचा विषय ‘सोशल मीडिया विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी आवश्यक आहे.’ हा होता. स्पर्धेमध्ये आंतरशालेय वादविवाद स्पर्धेत बाल शिवाजी शाळेने प्रथम स्थान पटकावले. कोठारी कॉन्व्हेंटने द्वितीय, तर स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर पुरस्कार पटकावला. सर्वप्रथम शाळेचे संस्थापक कै. अण्णासाहेब देव यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संस्थाध्यक्ष अविनाश देव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. वादविवाद स्पर्धेत बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या सानिका सुनील देशमुख, मानसी अरुण राऊत यांच्या चमूने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक कोठारी कॉन्व्हेंटच्या इशिता पराग चिंचोळकर व गोविंद प्रदीप वनारसे यांनी पटकावला. स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या नेत्रा कुळकर्णी व मानसी कुळकर्णी यांच्या चमूला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट वक्ता म्हणून पूर्वा चंद्रशेखर चतारे व सानिका सुनील देशमुख यांना गौरविण्यात आले.या स्पर्धेला परीक्षक म्हणून प्रा. गजानन मालोकार, प्रा. दीपक दामोदरे होते. यावेळी प्रा. मोहन गद्रे उपस्थित होते. वादविवाद स्पर्धेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांसह खुशी नितीन मोहोड, पूर्वजा सुनील ठाकरे, आस्था अभय अग्रवाल, मानसी अरुण राऊत, सानिका सुनील देशमुख, यशराज प्रमोद तायडे यांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी कार्यकारिणी सदस्य अनघा देव, मुख्याध्यापिक शोभा अग्रवाल, भारती कुळकर्णी उपस्थित होत्या. संचालन शिक्षिका रश्मी जोशी यांनी केले. 

टॅग्स :educationशैक्षणिक