शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली खासदार संजय धोत्रे यांची सदिच्छा भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 13:53 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला दौºयात भाजपचे विजयी उमेदवार खासदार संजय धोत्रे यांची निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

ठळक मुद्दे ही केवळ सदिच्छा भेट असल्यामुळे कोणतीही राजकीय टिप्पणी करण्यास मुख्यमंत्र्यांनी नम्रपणे नकार दिला. याप्रसंगी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आ. डॉ. सुनील देशमुख पाटील उपस्थित होते

अकोला: लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे निकाल २३ मे रोजी समोर आल्यानंतर भाजपमध्ये सर्वत्र आनंदीआनंद आहे. निकालाच्या दुसºयाच दिवशी (शुक्रवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला दौºयात भाजपचे विजयी उमेदवार खासदार संजय धोत्रे यांची निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या दौºयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले.लोकसभेच्या १७ व्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने संपूर्ण देशभरात दणदणीत विजय संपादित केला आहे. भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे पक्षातील तसेच ‘एनडीए’तील घटक पक्षांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार खा. अ‍ॅड. संजय धोत्रे यांनी सलग चौथ्यांदा प्रचंड मताधिक्याने विजयी होण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. २३ मे रोजी निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर दुसºयाच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला दौºयात खासदार अ‍ॅड. संजय धोत्रे यांची निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन गुफ्तगू केली. याप्रसंगी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आ. डॉ. सुनील देशमुख, विदर्भ वैधानिक महामंडळाचे अध्यक्ष आ. चैनसुख संचेती, ज्येष्ठ आ. गोवर्धन शर्मा, माजी संघटन सचिव रवी भुसारी, आ. डॉ. अनिल बोंडे, आ. रमेश बुंदिले, आ. प्रकाश भारसाकळे, आ. रणधीर सावरकर, आ. हरीश पिंपळे, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात व महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील उपस्थित होते. ही केवळ सदिच्छा भेट असल्यामुळे कोणतीही राजकीय टिप्पणी करण्यास मुख्यमंत्र्यांनी नम्रपणे नकार दिला.

 

टॅग्स :Sanjay Dhotreसंजय धोत्रेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAkolaअकोलाakola-pcअकोलाBJPभाजपा