शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

शाळांमध्ये दाखविणार पंतप्रधानांच्या जीवनावरील ‘चलो जीते है’ लघुपट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 15:26 IST

पंतप्रधानांच्या जीवनावर ‘चलो जीते है’... हा लघुपट १८ सप्टेंबर रोजी अमरावती विभागातील सर्व शाळांमध्ये दाखविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमंगेश हडवळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर ‘चलो जीते है’... लघुपट बनविला आहे.विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, देशाच्या पंतप्रधानांची माहिती व्हावी, हा उद्देश यामागे असल्याचे सांगितले जात आहे. ३0 मिनिटांचा असलेल्या या लघुपटाचे शाळांमध्ये लाइव्ह स्ट्रिमिंगद्वारे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

अकोला : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ कार्यक्रमातून आपल्याशी संवाद तर साधतातच. आता ते विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार आहेत, ते एका लघुपटाच्या माध्यमातून पंतप्रधानांच्या जीवनावर ‘चलो जीते है’... हा लघुपट १८ सप्टेंबर रोजी अमरावती विभागातील सर्व शाळांमध्ये दाखविण्यात येणार आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्तांनी शिक्षण विभागाला पत्र दिले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीवन प्रवास, त्यांनी केलेला संघर्ष आणि चहावाला ते पंतप्रधान पदापर्यंत केलेला प्रवास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, या दृष्टिकोनातून राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक मंगेश हडवळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर ‘चलो जीते है’... लघुपट बनविला आहे. या लघुपटातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, देशाच्या पंतप्रधानांची माहिती व्हावी, हा उद्देश यामागे असल्याचे सांगितले जात आहे. ३0 मिनिटांचा असलेल्या या लघुपटाचे शाळांमध्ये लाइव्ह स्ट्रिमिंगद्वारे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. अमरावती विभागातील सर्व शाळांमध्ये हा लघुपट विद्यार्थ्यांना दाखविण्याचा आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. त्यासाठी शाळांमध्ये लॅपटॉप, डेस्कटॉप, संगणक, प्रोजेक्टर आणि स्क्रीन आणि साउंड सिस्टिमची व्यवस्था करण्यास सांगितले आहे. (प्रतिनिधी)पंतप्रधान नरेंद्र मोठी यांच्या जीवनावर आधारित लघुपट शाळांमधील विद्यार्थ्यांना दाखविण्याबाबत अमरावती विभागीय आयुक्तांचे पत्र आले आहे. त्यानुसार तयारी सुरू आहे.- प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी.माध्यमिक जि.प. अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाNarendra Modiनरेंद्र मोदीSchoolशाळा