शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

वैद्यकीय, अभियांत्रिकी पदवी परीक्षेच्या धर्तीवर, कृषी पदवी प्रवेशासाठीही आता  ‘सीईटी’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 00:34 IST

अकोला : वैद्यकीय, अभियांत्रिकी पदवी परीक्षेच्या धर्तीवर कृषी पदवी  अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी यावर्षीपासून सामायिक (सीईटी) परीक्षा घे तली जाणार असून, त्यासाठीची अधिसूचना शासनाने राज्यातील चारही कृषी  विद्यापीठांना पाठवली आहे.

ठळक मुद्देशासनाने राज्यातील चारही कृषी विद्यापीठांना पाठवली अधिसूचना अनुदानित व खासगी मिळून राज्यात १९0 कृषी महाविद्यालये बी. एससी. प्रथम वर्षासाठीची एकूण प्रवेश क्षमता १४,७00 विद्यार्थी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वैद्यकीय, अभियांत्रिकी पदवी परीक्षेच्या धर्तीवर कृषी पदवी  अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी यावर्षीपासून सामायिक (सीईटी) परीक्षा घे तली जाणार असून, त्यासाठीची अधिसूचना शासनाने राज्यातील चारही कृषी  विद्यापीठांना पाठवली आहे.राज्यात चार कृषी विद्यापीठे असून, अनुदानित व खासगी मिळून राज्यात १९0  कृषी महाविद्यालये असून, बी. एससी. प्रथम वर्षासाठीची प्रवेश क्षमता एकूण  १४,७00 आहे. कृषी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याने स्पर्धा  वाढली आहे. यावर्षी यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्र  कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली हो ती. परराज्यातील विद्यार्थ्यांचा कृषी अभ्यासक्रमाकडे कल वाढला असून, दरवर्षी  १0 ते १५ टक्के विद्यार्थ्यांची वाढ होत असल्याने पदवी कृषी (बी. एससी.)  सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने  (एमसीएईआर) दोन वर्षांपूर्वीच घेतला होता; परंतु तयारीच झाली नव्हती. आता तयारी पूर्ण करण्यात आली असून, यावर्षी म्हणजे २0१८-१९ या  शैक्षणिक वर्षापासून सीईटी घेतली जाणार आहे.

कृषी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी यावर्षीपासून सीईटी घेतली जाणार  आहे. त्यासाठीची अधिसूचना प्राप्त झाली आहे. कृषी विद्यापीठाने यासंबंधीची  तयारी केली आहे.- डॉ.व्ही.एम. भाले, कुलगुरू , डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.- डॉ. बी. वेंकटस्वरलू,  कुलगुरू , व्हीएनएमोव्ही,परभणी.

टॅग्स :Dr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठexamपरीक्षा