शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जातवैधता प्रकरणात ४५४ शिक्षकांवर कारवाईचा फास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 11:02 IST

त्यामध्ये उर्दू माध्यमातील २४३ तर मराठी माध्यमातील २११ शिक्षक आहेत.

- सदानंद सिरसाट लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनुसूचित जमातींसाठी राखीव जागांवर नोकरी प्राप्त करणाऱ्यांची जातवैधता प्राप्त करून घेणे, त्याची सत्यता पडताळणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील ४५४ शिक्षकांनी स्वयंघोषणापत्र दिले नाही. तसेच जातवैधता प्रमाणपत्रही सादर केले नाही. त्यामध्ये उर्दू माध्यमातील २४३ तर मराठी माध्यमातील २११ शिक्षक आहेत. त्या सर्वांना आता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमोर त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाणार आहे.बोगस आदिवासी अधिकारी-कर्मचाºयांना नोकरीत अधिसंख्य पदावर ठेवून त्या जागांची भरती करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यानुसार राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने अनुसूचित जमाती कर्मचाºयांनी जातवैधता सादर केली किंवा नाही, तसेच कोणत्या प्रवर्गात नियुक्ती झाली, याची माहिती स्वयंघोषणापत्राद्वारे घेण्याचे निर्देश डिसेंबर २०१९ मध्ये दिले. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सत्यता पडताळणी करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड यांच्याकडे दिले. तसेच स्वत:च स्वयंघोषणापत्र भरून देत सर्वच विभागाच्या कर्मचाºयांना आवाहन केले. त्यानुसार सर्वच विभागातील माहिती गोळा झाली. प्राथमिक शिक्षण विभागातील ४५४ शिक्षकांपैकी काहींनी स्वयंघोषणापत्रात नियुक्तीचा प्रवर्ग न नोंदविणे, काहींनी जातवैधता प्रमाणपत्र सत्यता पडताळणीसाठी दिले नसल्याचे पुढे आले आहे. त्या सर्वांना संंधी देत त्यांची सुनावणी मुख्य कार्यकारी अधिकाºयापुढे होणार आहे. गटशिक्षणाधिकाºयांना यादी पाठवून त्यांच्या सुनावणीची तारीख निश्चित केली जात आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गात नियुक्ती मिळालेल्या शिक्षकांमध्ये उर्दू माध्यमातील संख्या अधिक आहे.

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक