शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

मालवाहूची वाहनाची ऑटोरिक्षाला धडक; चिमुकली ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2021 18:18 IST

Murtijapur Accident :  या अपघातात अंकिता गणेश गायकवाड (६ वर्षे ) ही चिमुकली घटनास्थळीच ठार झाली

मूर्तिजापूर : येथून काही अंतरावर असलेल्या व ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सिरसो फाट्या नजीक मीनी मालवाहू व अॉटो रिक्षात झालेल्या धडकेत ६ वर्षाची चिमुकली घटनास्थळीच ठार झाली तर अॉटोत असलेल्या १० प्रवाशांपैकी चौघे गंभीर जखमी झाले, सदर घटना २० नोव्हेंबर रोजी दुपारी ३:३० वाजताच्या दरम्यान घडली.

        अॉटोतील सर्व प्रवासी दसरा मैदान अमरावती येथील रहिवासी असून ते अॉटोने हातगाव येथील लग्नसमारंभात आले होते. राष्ट्रीय महामार्ग अत्यंत खराब असल्याने लग्नसमारंभ आटोपून एमएच २७ बीडब्ल्यू ३०४१ या क्रमांकाच्या अॉटो रिक्षाने अमरावतीला दर्यापूर मार्गाने परत जात असताना सिरसो फाट्या नजीक विरुद्ध दिशेने येत असलेल्या एमएच ३० एव्ही ०३७८ क्रमांच्या मीनी मालवाहूने जोरदार धडक दिली. या अपघातात अंकिता गणेश गायकवाड (६ वर्षे ) ही चिमुकली घटनास्थळीच ठार झाली. तर गणेश महादेव गायकवाड (४५), सुधीर खडसे (३४) वत्सला दीपक इंगोले (४५) आणि भारती गाणेश गायकवाड (३५) हे चौघे गंभीर जखमी झाले. इतर प्रवाशीही जखमी झाले आहेत. चौघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे पाठविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच येथील वंदेमातरम आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणी अधिक तपास हेड कॉन्स्टेबल सुभाष उघडे करीत आहे.

टॅग्स :AccidentअपघातMurtijapurमुर्तिजापूर