शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

कार चोरणारी टोळी नागपुरातून जेरबंद; आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता

By नितिन गव्हाळे | Updated: August 9, 2023 13:05 IST

या टोळीकडून कार व दुचाकी चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

अकोला : शिवणीतील प्रकाश बाग येथून कार चोरून नेणाऱ्या तीन जणांच्या टोळीला एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी अटक केली. या टोळीकडून कार व दुचाकी चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

शिवणीत राहणारे शेख तौफिक शेख रफिक (२३) यांच्या तक्रारीनुसार त्यांची जुनी वापरती टाटा एस कार क्र. एमएच २० सीटी ०७१२ ही नेहमीप्रमाणे घरासमोर उभी केली होती. २३ जुलैच्या रात्री दरम्यान फिर्यादीचे वडील घरी आल्यावर त्यांना घरासमोर कार उभी दिसली नाही. त्यांनी ही बाब मुलाला सांगितली. कारच्या आजूबाजूला शोध घेतला. परंतु गाडी मिळून आली नाही. चारचाकी टाटा एस. गाडी कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार शेख तौफिक यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिली.

पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान अब्दुल शोएब अब्दुल फारूख(१९), नदीम बेग उर्फ राव गिट्टी कलीम बेग(२७) रा. अंबिका नगर, वाशिम बायपास आणि मो. समीर मो. शरिफ(२४) रा. मासुम दर्गा, मोमीनपुरा, नागपूर यांना अटक केली. त्यांची चौकशी केली असता, आरोपींनी शेख तौफिक यांची कार चोरून ती नागपूरला विकल्याचे सांगितले.

पातूर, जुने शहरातूनही चोरल्या कारआरोपींची एमआयडीसी पोलिसांनी चौकशी केल्यावर, तीनही आरोपींनी अकोल्यातील पातूर, जुने शहर येथून वेगवेगळ्या कंपनीच्या कार चोरून नागपुरात विक्री केल्याचे सांगितले. यासोबतच त्यांच्या टोळीत आणखी काही लोकांचा समावेश असण्याची शक्यता आहे. ही कारवाई सपोनि किशोर वानखेडे, डीबी पथकातील एएसआय दयाराम राठोड, विजय अंभोरे, सतीश प्रधान, सतीश इंदोरे यांनी केली. 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस