शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हरिणाला वाचविण्याच्या प्रयत्नात कार उलटली; दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 12:57 IST

खेट्री (अकोला): अचानक समोर आलेल्या हरिणाला वाचविण्यासाठी ब्रेक लावल्यामुळे भरधाव कार उलटल्याची घटना पातूर मार्गावरील विवरा फाट्यानजीक रविवारी सकाळी घडली.

खेट्री (अकोला): अचानक समोर आलेल्या हरिणाला वाचविण्यासाठी ब्रेक लावल्यामुळे भरधाव कार उलटल्याची घटना पातूर मार्गावरील विवरा फाट्यानजीक रविवारी सकाळी घडली. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही प्राणहानी झाली नसून, दोन जण जखमी झाले.उमरा येथील शंकर रमेश नागोलकार, हे त्यांच्या मारुती ओमनी व्हॅन या वाहनात कचोरी विकण्याचा व्यवसाय करतात. नित्यनियमाप्रमाणे ते रविवारी सकाळी एम. एच. १९ ए. ई.७८३८ क्रमांकाच्या वाहनाद्वारे उमरा येथून पातुरकडे निघाले होते. विवरा फाट्यावर रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्ना असलेलेहरिण त्यांच्या वाहनासमोर आले. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात शंकर नागोलकर यांनी करकचून ब्रेक दाबले. यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून ते रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात जाऊन उलटले. शंकर नागोलकार यांच्यासह दोघे किरकोळ जखमी झाले. यामध्ये गाडीमध्ये ५ हजार रुपये किमतीच्या कचोऱ्यांचे नुकसान झाले. तसेच गाडीच्या चुराडा झाला. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघातPaturपातूर