शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
2
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
3
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
4
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
5
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
6
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
7
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
8
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
9
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
10
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
11
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
12
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
13
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
14
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
15
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
16
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
17
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
18
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
19
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
20
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
Daily Top 2Weekly Top 5

पातूर घाटात ट्रेलरची बसला धडक, दोन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 18:14 IST

पातूर (अकोला): भरधाव ट्रेलरने बसला धडक दिल्याने दोन जण जखमी झाल्याची घटना २३ मार्च रोजी दुपारी पातूर-मालेगाव रस्त्यावरील घाटात घडली.

पातूर (अकोला): भरधाव ट्रेलरने बसला धडक दिल्याने दोन जण जखमी झाल्याची घटना २३ मार्च रोजी दुपारी पातूर-मालेगाव रस्त्यावरील घाटात घडली. सुदैवाने बस चालकाने नियंत्रण मिळवल्याने ४० प्रवाशांचे प्राण वाचले. अपघातानंतरअपघातग्रस्त बसमधील प्रवाशांना एक तास ताटकळत बसावे लागले.अकोल्यावरून पुसदकडे बस क्र.एमएएच ४० एन ८२७५ ही दुपारी १ वाजता जात होती. दरम्यान, पातुरजवळ असलेल्या घाटात समोरुन येत असलेल्या ट्रेलर क्र.एचआर ५५ आर ४८६१ ने बसला जबर धडक दिली. यामध्ये बस मधील हेडा नावाची महिला व सुधाकर दिनकर गंगावने रा. देपुर ता. वाशीम हे गंभीर जखमी झाले.घटनेची माहिती मिळताच पातूर वाहतूक पोलीस वर्मा, जायभाय, पांडे मेजर , दुतोंडे आदींनी घटनास्थळावर धाव घेउन जखमींना तातडीने सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे रवाना केले.या अपघातामुळे अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसची प्रतीक्षा करावी लागली. भरउन्हात बसमधील प्रवाशी एक तास ताटकळत बसले होते. एका तासानंतर आलेल्या दुसऱ्या बसने प्रवाशांना पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले. (प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाPaturपातूरAccidentअपघात