शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस अधिकाऱ्याच्या घरी झालेल्या चोरीचा पदार्फाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 17:47 IST

चोरटयांकडून ७५ ग्रॅम सोने व २० ग्रॅम चांदीचे दागीणे जप्त करण्यात आले आहेत.

अकोला : खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मलकापूर परिसरात असलेल्य कोठारी वाटीका क्रमांक ४ मध्ये रहिवासी असलेल्या महिला साहायक पोलिस निरीक्षक यांच्या निवासस्थानी तब्बल चार लाखांची चोरी करणाºया दोन अल्पवयीन चोरटयांना स्थानीक गुन्हे शाखा प्रमूख शैलेष सपकाळ यांच्या मार्गदर्शनातील पथकाने मंगळवारी ताब्यात घेतले. दोन्ही चोरटे अल्पवयीन असल्याने त्यांची बालसुधार गृहात रवाणगी करण्यात आली असून या चोरटयांकडून ७५ ग्रॅम सोने व २० ग्रॅम चांदीचे दागीणे जप्त करण्यात आले आहेत.महिला साहायक पोलिस निरीक्षक विणा राहुल भगत या प्रसुती रजेवर असून कोठारी वाटीका क्रमांक ४ मधील वैभव रेसीडन्सी येथे राहावयास आहेत. मात्र रविवार २९ मार्चच्या आसपास अज्ञात चोरटयांनी त्यांच्या या निवासस्थानाचे कुलुप चाबीने उघडून घरात प्रवेश केला होता. त्यानंतर घरातील कपाटातील रोख ९६ हजार रुपये, सोन्याचे दागीने १३ तोळे असा एकून चार लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. विणा यांचे पती राहुल भगत यांचा बांधकाम व्यावसाय असून त्यांची आई व वडील दोघेही मोठी उमरी येथे राहत असल्याने ते दोघेही आई वडीलांकडे गेलेले असतांना अज्ञात चोरटयांनी ही चोरी केली होती. या प्रकरणी खदान पोलिसांनी अज्ञात चोरटयांविरुध्द गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरु केला तसेच स्थानीक गुन्हे शाखेनेही या चोरटयांचा शोध सुरु केल्यानंतर दोन विधीसंघर्ष बालकांनी ही चोरी केल्याचे उघडकीस आले. यावरुन पोलिसांनी सदर दोन अल्पवयीन चोरटयांना ताब्यात घेउन त्यांच्याकडून चोरीतील मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे शाखा प्रमूख शैेलेष सपकाळ व त्यांच्या पथकाने केली.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी