शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा: वर्षभरात जिल्ह्यातील २० जण अडकले 'एसीबी'च्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 15:14 IST

२० प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गेल्या १४ महिन्यात बुलडाणा जिल्ह्यातील २० प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. दरम्यान, यामध्ये महसूल विभागात सर्वाधिक पाच सापळे रचून वर्ग दोनचे दोन अधिकारी व एक वर्ग तीनच्या अधिकाºयावर कारवाई करण्यात आली. दरम्यान, जिल्हा परिषदेमध्ये त्याच्या खालोखाल एसीबीने सापळे रचत चार जणांविरोधात कारवाई केली.पोलिस विभागात तीन जणांवर, भूमि अभिलेख विभागात एक, आणि महसूल विभागातील इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांवर एक तर महावितरणमध्ये दोन कर्मचाºयांवर तर नगररचना विभागात दोन व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे.दुसरीकडे २०२० मध्येही आतापर्यंत तीन शासकीय कर्मचाºयांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये वन्यजीव विभागातंर्गत लोणार येथील वर्गदोनचा एक अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या गळाला लागला होता तर महसूल विभागातील दोन कर्मचाºयांवर कारवाई करण्यात आली आहे. अमरावती विभाग राज्यात दुसरालाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या वर्षी राज्यभरातच लाच प्रकरणांमध्ये धडक कारवाई केली असून त्यामध्ये अमरावती विभाग हा कारवाई करण्यामध्ये राज्यात दुसरा ठरला आहे. राज्यात गेल्या वर्षी १३२ जणांवर राज्यात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. त्यामध्ये पुणे विभागाने ३० जणांवर लाच स्वीकारल्याप्रकरणी कारवाई केली होती तर अमरावती विभागाने २७ जणा विरोधात कारवाई केली होती.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागbuldhanaबुलडाणा