शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

शांतीविजय लाॅजची इमारत शिकस्त; मनपाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 10:51 IST

Building of Shanti Vijay Lodge demolished : ही इमारत स्वत: ताेडणार असल्याची लेखी विनंती मालमत्ताधारकांनी केल्यामुळे प्रशासनाने मुदत दिली आहे.

अकाेला: कधी काळी किराणा बाजारात नावाजलेली शांतीविजय लाॅजची इमारत शिकस्त झाल्यामुळे ती पाडण्यासाठी साेमवारी महापालिका प्रशासन सरसावले. दरम्यान, ही इमारत स्वत: ताेडणार असल्याची लेखी विनंती मालमत्ताधारकांनी केल्यामुळे प्रशासनाने मुदत दिली आहे.

शहरात दरवर्षी पावसाळ्यात जीर्ण झालेल्या शिकस्त इमारतींचा मुद्दा उपस्थित हाेताे. शहरात सर्वाधिक शिकस्त इमारती पश्चिम व उत्तर झाेनमध्ये आहेत. त्यानंतर पूर्व झाेनचा क्रमांक लागताे. शहराची संपूर्ण बाजारपेठ मध्यवर्ती भागातील उत्तर झाेनमध्ये एकवटली असून, नेमक्या याच ठिकाणी जुन्या व शिकस्त इमारतींची संख्या जास्त आहे. ताजनापेठ परिसरातील किराणा बाजारात शांतीविजय लाॅजची दुमजली इमारत जीर्ण झाल्यामुळे महापालिकेच्या उत्तर झाेनचे क्षेत्रीय अधिकारी विठ्ठल देवकते यांनी मगनलाल दाेषी व इतरांना इमारत पाडण्याची नाेटीस बजावली. तसेच साेमवारी इमारत ताेडण्याला प्रारंभ केला. यावेळी इमारतीमध्ये दुकान व्यावसायिक असल्याने या कामासाठी मालमत्ताधारकांनी स्वत:हून वेळ मागितला. तसेच स्वत:च्या जबाबदारीवर इमारत ताेडणार असल्याचे मनपाला लेखीपत्राद्वारे कळविले. त्या अनुषंगाने मनपा प्रशासनाने इमारत ताेडताना सर्व खबरदारी घेण्याचे निर्देश मालमत्ताधारकास देऊन मुदत दिली.

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाAkolaअकोलाBuilding Collapseइमारत दुर्घटना