शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात रुग्णवाढीला ब्रेक : केवळ सहा पॉझिटिव्ह; १२ रुग्ण झाले बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 18:48 IST

Akola CoronaVirus News एकूण सहा नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८,५४७ झाली आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा विळखा सैल होत असून, नव्याने पॉझिटिव्ह आढळून येणाऱ्यांची संख्या गत दोन महिन्यांमध्ये प्रथमच एकेरी आकड्यात आली आहे. रविवार ८ नोव्हेंबर रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्य पाच, तर रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचण्यांमध्ये एक असे एकूण सहा नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८,५४७ झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ७८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी पाच रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ७३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये न्यू बैदपुरा रामदास पेठ, आदलापुर ता. अकोट, कौलखेड, अमानखाँ प्लॉट व बार्शिटाकळी येथील प्रत्येकी एक अशा पाच जणांचा समावेश आहे.रॅपिड चाचण्यांमध्ये एक पॉझिटिव्हरविवारी झालेल्या एकूण २३ रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचण्यांमध्ये केवळ एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत २२४४४ चाचण्यांमध्ये १५४१ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.१२ जणांना डिस्चार्जरविवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून सात, आयकॉन हॉस्पिटल येथून दोन, ओझोन हॉस्पिटल येथून एक, हॉटेल स्कायलार्क येथून दोन अशा एकूण १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.२१४ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८,५४७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८०६३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २८२ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत २१४ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या