शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मेडीकलचे शटर तोडून लाखाचा ऐवज लपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 12:16 IST

दत्त मेडिकलमध्ये गुरुवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्याने प्रवेश केला.

अकोला : गोरक्षण रोड स्थित दत्त मेडिकल गुरुवार ५ मार्च रोजी पहाटे तीन वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्याने फोडली. चोरट्याने मेडिकलच्या गल्ल्यातील रोख एक लाख १५ हजार रुपये लंपास केले. या प्रकरणी तक्रारीवरुन खदान पोलिसांनी गुरुवारी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरक्षण रोडवरील दत्त मेडिकलमध्ये गुरुवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्याने प्रवेश केला. यानंतर चोरट्याने लोखंडी रॉडच्या सहायाने मेडिकलचा गल्ला फोडून एक लाख १५ हजार रुपये लंपास केले. गुरुवारी सकाळी भूपेश सुभाशचंद्र मुंदडा (३७) हे मेडिकल उघडण्यासाठी आले असता, त्यांनी मेडिकलच्या शटरचे कुलुप तुटलेले आढळून आले. त्यांनी शटर उघडताच मेडिकलमधील गल्ला फुटलेला होता. गल्ल्यातील १ लाख १५ हजार रुपयांची रक्कमही आढळून आली नाही. मेडिकलमध्ये चोरी झाल्याचा प्रकार लक्षात येताच त्यांनी खदान पोलिसांनी या प्रकरणाची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले व घटनेचा पंचनामा करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी भूपेश सुभाशचंद्र मुंदडा (वय ३७) यांनी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून खदान पोलिसांनी चोरट्याविरुद्ध कलम ४६१, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.    

सीसी कॅमेरात घटना कैददत्त मेडिकलमध्ये झालेली घटना सीसी कॅमेरात कैद झाली आहे. घटनेचा पंचनामा करताना पोलिसांनी मेडिकलमधील सीसी कॅमेराचे फुटेज तपासले असता, चोरीचा प्रकार सीसी कॅमेरात कैद झाल्याचे दिसून आले. फुटेजमुळे पोलिसांनी चोरट्याचा तपास घेण्यास मदत होणार असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी