शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गावंडगाव येथे भावजयीला वाचविण्याच्या प्रयत्नात दोघांचाही मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 01:37 IST

आलेगाव : विहिरीत पडलेल्या लहान भावाच्या पत्नीला वाचविण्याच्या प्रयत्नात  इसमाचा मृत्यू झाल्याची घटना चान्नी पोलीस स्टेशनांतर्गत येत असलेल्या गावंडगाव  येथे शुक्रवारी सायंकाळी घडली. दोघांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत  आहे. 

ठळक मुद्देचान्नी पोलीस स्टेशन हद्दीतील गावंडगाव येथील घटनादोघांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ

लोकमत न्यूज नेटवर्कआलेगाव : विहिरीत पडलेल्या लहान भावाच्या पत्नीला वाचविण्याच्या प्रयत्नात  इसमाचा मृत्यू झाल्याची घटना चान्नी पोलीस स्टेशनांतर्गत येत असलेल्या गावंडगाव  येथे शुक्रवारी सायंकाळी घडली. दोघांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत  आहे. गावंडगाव येथील निर्मला हुकूमचंद जाधव (३५) या गावंडगाव शेत शिवारातील  शेतात बैल चारण्यासाठी गेल्या होत्या. बैल चरत असताना अचानक एका बैलाने  निर्मला यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यापासून वाचण्याचा प्रयत्न करीत असताना  निर्मला जाधव या  शेतातील विहिरीत पडल्या. ही घटना शेतात उपस्थित असलेले  निर्मलाच्या पतीचे मोठे भाऊ वसराम जाधव यांच्या लक्षात येताच, त्यांनी निर्मलाला  वाचविण्याकरिता विहिरीत उडी घेतली. विहिरीत पाणी जास्त असल्याने दोघांचाही  पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पातूरचे तहसीलदार डॉ.  रामेश्‍वर पुरी, चान्नीचे प्रभारी ठाणेदार मुकुंद वाघमोडे, मंडळ अधिकारी विजय  राठोड, हेपोका अदिनाथ गाठेकर, देवेंद्र चव्हाण, मोहन ढवळे, अमोल कांबळे,  देवेंद्र बाभूल, शेखर कोंद्रे यांनी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी चान्नी पोलीस  स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दोघांचेही  मृतदेह  शवविच्छेदनासाठी अकोला येथे पाठवण्यात आले. 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणDeathमृत्यू