शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

रेल्वेखाली आल्याने इसमाचे दोन्ही पाय तुटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 3:55 PM

अकोला : रेल्वेखाली आल्याने एका ४८ वर्षीय इसमाचे दोन पाय मांडीपासून तुटल्याची घटना रविवारी उघडकीस आली असून, याप्रकरणी रेल्वे प्रशासनाने इसमाला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले.

अकोला : रेल्वेखाली आल्याने एका ४८ वर्षीय इसमाचे दोन पाय मांडीपासून तुटल्याची घटना रविवारी उघडकीस आली असून, याप्रकरणी रेल्वे प्रशासनाने इसमाला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर रात्री उशिरापर्यंत उपचार सुरू होते.बाळापूर नाका परिसरातील रहिवासी वसंतराव रामभाऊ मोरे (४८) हे सकाळी रेल्वे रुळावर दोन्ही पाय तुटलेल्या अवस्थेत रेल्वेचे कर्मचारी मोहम्मद इदरीस यांना रविवारी सकाळी ७ वाजता दिसून आले. त्यांनी १०८ या रुग्णवाहिकेला फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर डॉक्टर जुबेर नदीम हे आपल्या लोकोपायलट नितीन साठे यांच्यासोबत अ‍ॅम्ब्युलन्स घेऊन आले. त्यांनी तत्काळ वसंतराव मोरे यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. पाय तुटलेल्या अवस्थेत असलेल्या वसंतराव मोरे यांना डॉ. जुबेर यांना स्वत:चे नाव व पत्तासुद्धा सांगितला. रुग्णाला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते पराग गवई यांनी रुग्णाला रक्ताची आवश्यकता पाहून त्यांना मदत केली. मोरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असेल तर कशासाठी, त्याचे नेमके कारण काय, याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघातrailwayरेल्वे