शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

बोगस पासपोर्ट, अविवाहित भासवून महिला डॉक्टरचे इंग्लडमध्ये पलायन; पासपाेर्ट कार्यालय व व्हीजा अथाेरिटीची केली फसवणूक

By सचिन राऊत | Updated: May 8, 2024 21:53 IST

खदान पाेलिस ठाण्यात तीच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकाेला : गाैरक्षण राेडवरील रहिवासी डाॅ. श्रीतीका सुनील सुरेका बगडीया हीने विवाहीत असतांना अविवाहीत दाखवून स्वताचे नाव, पत्ता, व पासपाेर्टसाठी लागणारी सर्व माहीती बनावट देऊन अकाेल्यातून इंग्लडमध्ये पळून गेल्याची घटना सप्टेंबर २०२१ ते २०२३ या कालावधीत घडली. या प्रकरणी खदान पाेलिस ठाण्यात तीच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अमानखा प्लाॅट सिव्हील लाइन्स परिसरातील रहीवासी डाॅ. अनुपकुमार मधुसुधन बगडीया यांनी खदान पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार डाॅ. श्रीतिका सुनील सुरेका बगडीया रा. गाैरक्षण राेड हीने विवाहीत असतांनासुध्दा अविवाहीत असल्याचे दाखवून, स्वताचे नाव, राहण्याचा पत्ता बदललेला असतांनासुध्दा ती सर्व खरी माहीती लपवून तसेच अविवाहीत असल्याची खाेटी माहीती पासपाेर्ट कार्यालयास दिली. त्यानंतर दुसरे नाव वापरुन पासपाेर्ट प्राप्त केला. त्यानंतर याच पासपाेर्टच्या आधारे अविवाहीत असल्याचे दाखवुन व्हीजा प्राप्त केला. काही कालावधी गेल्यानंतर पासपाेर्ट कार्यालय, व्हीजा अथाेरिटी यांची फसवणुक करून इंग्लडमध्ये पळून गेली.

हा प्रकार पासपाेर्ट कार्यालय, व्हीजा अथाेरिटी व पाेलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणी तक्रारीनुसार डाॅ. श्रीतिका सुनील सुरेका बगडीया रा. गाैरक्षण राेड हीच्याविरुध्द खदान पाेलिस ठाण्यात पासपाेर्ट अधीनीयम कलम १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खदान पाेलिस स्टेशनचे ठाणेदार धनंजय सायरे यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीAkolaअकोलाPoliceपोलिसpassportपासपोर्ट