शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

४७ अंश सेल्सिअस तापमानात श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 12:37 IST

अकोला : शहराचे तापमान ४७ अंश सेल्सिअसवर पोहोचले असताना श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी रक्तदान करून वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

अकोला : शहराचे तापमान ४७ अंश सेल्सिअसवर पोहोचले असताना श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी रक्तदान करून वेगळा आदर्श निर्माण केला आहे. रक्तदात्यांचा उत्साह वाढविण्यासाठी यावेळी राज्यगृहमंत्री तथा पालक मंत्री डॉ. रणजित पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.उन्हाळ्यात बहुतांश लोक रक्तदान करण्यास टाळतात. त्यामुळे रक्तपेढ्यांमध्ये संकलित रक्ताचा तुटवडा जाणवतो. त्यात थॅलेसीमियाच्या रुग्णांना नियमित रक्तपुरवठा करणे गरजेचे असते. ही परिस्थिती लक्षात घेता श्रीराम सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रविवारी ४७ अंश सेल्सिअस तापमानात रक्तदान करून वेगळा आदर्श निर्माण केला आहे. या उपक्रमावेळी महाराष्ट्र राज्य आणि गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. मोतीसिंह मोहता, प्रा. गणेश बोरकर, श्रीराम सेनेचे अध्यक्ष रोहित तिवारी, थॅलेसीमिया सोसायटीचे अध्यक्ष हरीश आलिमचंदानी, मनसे शहराध्यक्ष राकेश शर्मा, युवा मोर्चाचे प्रदेश सचिव राजीव शर्मा, भाजपा महिला आघाडीच्या सोनल ठक्कर, योगेश अग्रवाल, श्रीराम सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष योगेश बुंदेले, हिंदू क्रांती सेना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विशाल शर्मा यांची उपस्थिती होती. यावेळी अकोला थॅलेसीमिया सोसायटीतर्फे रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला.

 

टॅग्स :AkolaअकोलाBlood Bankरक्तपेढी