शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय उपचारासाठी भाजपाचा मदतीचा हात; रुग्णाला एक लाखाची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 13:42 IST

शैलेश मधुकर वाघमारे यांच्या हिप रेप्लेसमेंटकरिता आ. शर्मा यांनी मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून एक लाख रुपयांची मदत मिळवली.

ठळक मुद्देश्रीराम नवमी शोभायात्रा समितीच्यावतीने आर्थिक परिस्थिती हलाखीची असणाऱ्या कुटुंबीयांना मदतीचा हात दिला जातो. आ. गोवर्धन शर्मा यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वाघमारे कुटुंबीयांसाठी एक लाख रुपयांची मदत मिळवली.

अकोला : कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्यास किंवा आजाराने ग्रासल्यास त्या कुटुंबाला धीर देण्याची नितांत आवश्यकता असते. आमदार गोवर्धन शर्मा मागील अनेक वर्षांपासून सामाजिक जाणिवेचे भान जोपासत अशा कुटुंबीयांसाठी मदतीचा हात समोर करतात. शैलेश मधुकर वाघमारे यांच्या हिप रेप्लेसमेंटकरिता आ. शर्मा यांनी मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून एक लाख रुपयांची मदत मिळवली. गुरुवारी शैलेश वाघमारे यांच्या आईकडे ५० हजारांचा धनादेश सोपविण्यात आला.अकोला जिल्ह्यातच नव्हे, तर जिल्ह्याबाहेरदेखील श्रीराम नवमी शोभायात्रा समितीच्यावतीने आर्थिक परिस्थिती हलाखीची असणाऱ्या कुटुंबीयांना मदतीचा हात दिला जातो. शोभायात्रा समितीसह मुख्यमंत्र्यांच्या सहाय्यता निधीसाठी आ. गोवर्धन शर्मा सातत्याने पाठपुरावा करीत असल्याचे प्रकर्षाने समोर आले आहे. शैलेश वाघमारे यांच्या हिप रेप्लेसमेंट आजारासंदर्भात सर्व माहिती घेतल्यानंतर आ. गोवर्धन शर्मा यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वाघमारे कुटुंबीयांसाठी एक लाख रुपयांची मदत मिळवली. आ. शर्मा यांच्या निवासस्थानी शैलेश वाघमारे यांच्या आईकडे उर्वरित ५० हजारांचा धनादेश सोपविण्यात आला. यावेळी रमन पाटील, नगरसेवक अमोल गोगे, नगरसेविका जान्हवी डोंगरे, संतोष डोंगरे, दिलीप मिश्रा, अमोल गीते, हेमंत शर्मा आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :AkolaअकोलाBJPभाजपाGovardhan Sharmaगोवर्धन शर्मा