शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आगामी निवडणुकांच्या दृष्टीने भाजप लागली तयारीला

By नितिन गव्हाळे | Updated: June 19, 2024 20:42 IST

कार्यकर्त्यांची मते जाणुन घेणार : माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराडांची उपस्थिती

अकोला : लोकसभा निवडणुकीत राज्यात अनेक मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाचा पराजय झाला. विदर्भात तर भाजपला केवळ दोनच जागा मिळाल्या. आगामी विधानसभा, महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भाजप तयारीला लागली असून, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत. त्यांचे काय मत आहे ? हे जाणून घेण्यासाठी प्रदेश निरीक्षक म्हणून माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार डॉ. भागवत कराड २० जूनला बुधवारी भाजप कार्यालय आळशी संकुल येथे सकाळी १० वाजता बैठक घेणार आहेत.

भारतीय जनता पक्षाचे आणि पराजय-जय याविषयी मंथन-चिंतन आणि भविष्यातील वाटचालीसंदर्भात कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्याची परंपरा सातत्याने भारतीय जनता पक्षात असून, या दृष्टीने प्रदेश स्तरावर ३५ जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे निरीक्षक ४८ लोकसभा मतदारसंघांत पाठविण्यात येत आहेत. अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांना विजय मिळाला असला तरी, भाजपच्या टक्केवारीत मोठी घसरण झाली आहे. ही भाजपच्या दृष्टिकोनातून चिंतेची बाब आहे.

अकोला पश्चिम विधानसभा व बाळापूर विधानसभा मतदारसंघांत भाजप १० ते १५ हजार मतांनी पिछाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही मतांची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टिकोनातून भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे मत जाणून घेण्यासाठी प्रदेश निरीक्षक माजी केंद्रीय मंत्री खासदार भागवत कराड अकोल्यात येऊन पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन संवाद साधणार आहे. 

टॅग्स :BJPभाजपा