शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

अकोल्यात भाजपचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 14:36 IST

पदाधिकाऱ्यानि पेढे वाटून व फटाके उडवून विजयी आनंद उत्सव साजरा केला.

अकोला   महाराष्ट्रात . देवेंद्र  फडनवीस यांचे नेतृत्वात दुसऱ्यादा सरकार स्थापन झाल्याबाबत मा.आ.डॉ.रणजितजी पाटील यांचे नेतृत्वात अकोला येथे जल्लोष साजरा करण्यात आला .यावेळी उत्साहित झालेल्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यानि पेढे वाटून व फटाके उडवून विजयी आनंद उत्सव साजरा केला.यावेळी डॉ.रणजित  पाटिल यांनी सरकार पुढील पाच वर्षात राज्यात सर्वाधिक विकासचे कार्य करील तसेच उर्वरीत विकास कामे पूर्ण करेल, असे मत व्यक्त केले.  यावेली डॉ.रणजितजी पाटील,डॉ.अशोकजी ओळंबे,ऍड.मोतीसिह मोहता,वसंतराव खोटरे,नारायणराव गव्हाणकर,हरिषभाई आलिमचंदाणी,ऍड.गिरीष गोखले, आशिष पवित्रकार,दीपक माई,किशोर मानकर,संजय तिकांडे, लताताई गावंडे,अंजली जोशी,सोनल ठक्कर,ऍड राज मिश्रा,प्रवीण देशपांडे,जयंताजी सरदेशपांडे,संजय चौधरी, दीपक गवारे,राजेश मिश्रा,शिद्धेश मुरारका,राजकीरण पवार,आशुतोष काटे,विक्रम पवित्रकार, अक्षय नागपूर,महेश गोंधळीकर,रमेश अग्रवाल, राहुल दामोदर, श्याम पाटील,मंदार कुळकर्णी, सखाराम नेमाने,चंद्रशेखर शेळके,विजय निचळ, राजीव शर्मा,अमर सावजी,संतोष दोड,विलास महल्ले, अमोल पायघन,श्रीकांत बराटे,मुकेश गव्हाणकर,महेश गावंडे, गजानन गोलाईत उपस्थित होते. 

टॅग्स :AkolaअकोलाBJPभाजपाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील