शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

तुरीचे चुकारे प्रलंबित; शेतकरी अडचणीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 12:54 IST

अकोला: नाफेडमार्फत तूर खरेदीत जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील चार केंद्रांवर ४ मेपर्यंत ४८ हजार ७५१ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली; मात्र तूर विकल्यानंतर १ हजार ८७० शेतकºयांना १५ कोटी ९० लाख ७८ हजार ७६३ रुपयांचे चुकारे अद्याप मिळाले नाही.

अकोला: नाफेडमार्फत तूर खरेदीत जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील चार केंद्रांवर ४ मेपर्यंत ४८ हजार ७५१ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली; मात्र तूर विकल्यानंतर १ हजार ८७० शेतकºयांना १५ कोटी ९० लाख ७८ हजार ७६३ रुपयांचे चुकारे अद्याप मिळाले नाही. विकलेल्या तुरीचे हक्काचे पैसे मिळाले नसल्याने, दुष्काळी परिस्थितीत तूर उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमी दराने नाफेडमार्फत तूर खरेदी करण्यात येत आहे. त्यामध्ये जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील बाळापूर, पारस, पातूर व तेल्हारा या चार खरेदी केद्रांवर ४ मेपर्यंत ३ हजार २०८ शेतकºयांची ४८ हजार ७५१ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. एकूण २७ कोटी ६६ लाख ६१ हजार ९२५ रुपयांची तूर खरेदी करण्यात आली असली तरी, त्यापैकी १ हजार ८७० शेतकºयांना १५ कोटी ९० लाख ७८ हजार ७६३ शेतकºयांना अद्याप तुरीचे चुकारे मिळाले नाही. दुष्काळी परिस्थितीत आधीच शेतकरी संकटात सापडले असताना, विकलेल्या तुरीचे हक्काचे पैसे मिळाले नसल्याने, तूर उत्पादक शेतकºयांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यानुषंगाने तुरीचे चुकारे केव्हा मिळणार, याबाबत शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात आहे.तूर खरेदीचे असे आहे वास्तव!नाफेडमार्फत तूर खरेदीत जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयांतर्गत बाळापूर, पारस, पातूर व तेल्हारा या चार खरेदी केंद्रांवर ३ हजार २०८ शेतकºयांची ४८ हजार ७५१ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. खरेदी केलेल्या तुरीच्या एकूण २७ कोटी ६६ लाख ६१ हजार ९२५ रुपये रकमेपैकी ११ कोटी ७५ लाख ८३ हजार १६२ रुपयांचे चुकारे वितरित करण्यात आले. १ हजार ८७० शेतकºयांना १५ कोटी ९० लाख ७८ हजार ७६३ रुपयांचे चुकारे अद्याप मिळाले नसल्याचे वास्तव आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी