शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, अकोल्यातील घटना

By atul.jaiswal | Updated: January 27, 2023 10:38 IST

बोरगाव मंजू राष्ट्रीय महामार्गावर वनी रंभापुर नजीक झाला अपघात

Accident News | बोरगाव मंजू राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत, नवीन बायपास नजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत एक दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास घडली, पोलिसांनी नातेवाईकांच्या फिर्याद वरुन अज्ञात वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला,तर विजय दहिकार रा काटेपुर्णा असे मृतकाचे नाव आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काटेपुरर्णा येथील विजय दिगंबर दहीकार वय ३८ हे आपल्या मोटारसायकल क्रमांक एम एच ३० व्हि ४१७६ ने डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे रात्री ड्युटीवर जात होते, दरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार विजय हे गंभीर जखमी झाले,तर या अपघातात मृत्यू झाला.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे, हेड कॉन्स्टेबल  दीपक कानडे, दत्ता कुठे यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल करून नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून पसार झालेल्या अज्ञात वाहनाचा पोलिस शोध घेत आहेत, दरम्यान घटनेनंतर मा चंडीका माता आपत्कालीन पथकाने सहकार्य केले. पुढील तपास ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघात