शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

छावा संघटनेचे ‘भीक मांगो’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 20:34 IST

अडगाव (शिवाजीनगर) : अकोट  व तेल्हारा तालुक्यातील रस् त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी  छावा संघटनेच्यावतीने ८ नोव्हेंबर रोजी भीक मांगो आंदोलन  करण्यात आले.

ठळक मुद्देअकोट  व तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्थारस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी केले अभिनव आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कअडगाव (शिवाजीनगर) : अकोट  व तेल्हारा तालुक्यातील रस् त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी  छावा संघटनेच्यावतीने ८ नोव्हेंबर रोजी भीक मांगो आंदोलन  करण्यात आले. भीक मागून गोळा झालेल्या पैशातून या रस्त्यांची  दुरुस्ती करावी,अशी मागणी यावेळी छावा संघटनेच्यावतीने  दिलेल्या निवेदनात करण्यात आली. अकोट-अकोला,अकोट-तेल्हारा मार्गांची अवस्था अत्यंत  दयनीय झाली आहे. या रस्त्यांवर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे  पडले असून, अपघात घडत आहेत. अनेक  निवेदने देऊनही  रस्त्यांची दुरुस्ती न केल्याने छावा संघटनेच्यावतीने ८ नोव्हेंबर  रोजी ‘भीक मांगो’ आंदोलन करण्यात आले. या भिकेतून जमा  झालेल्या पैशातून रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी निवेदनात  करण्यात आली असून, मागणी मान्य न झाल्यास यानंतर  होणार्‍या अपघाताची जबाबदारी निश्‍चित करून संबंधित रस् त्याच्या अभियंत्यावर कारवाई करावी, अन्यथा छावा संघटना  आंदोलन करेल, असा इशारा  उपमुख्य कार्यकारी अभियंता  सा.बां.विभाग,अकोट दिलेल्या निवेदनात देण्यात आला. सदर  निवेदन जिल्हाप्रमुख डॉ.शंकरराव वाकोडे यांच्या आदेशावरून  देण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख नवृत्ती वानखडे, जिल्हा  सचिव प्रवीण बानेरकर, जिल्हा संघटक  परिक्षित बोचे,तालुका  प्रमुख तेल्हारा डॉ.श्याम कोल्हे, संतोष भगत, ज्ञानेश्‍वर मानकर,  स्वप्निल कोल्हे, विशाल मानकर, गणेश साबळे, शुभम  नांदुरकर, सोपान मानकर, नंदु दहीकर, किशोर साबळे, गणेश  दहीकर, सुरेश गवई आदींची स्वाक्षरी आहे.

टॅग्स :agitationआंदोलनroad safetyरस्ते सुरक्षा