शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
3
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
4
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
5
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
6
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
7
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
8
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
9
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
10
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
11
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
12
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
13
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
14
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
15
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
16
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
17
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
18
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
19
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
20
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं

दुचाकी अपघातात माजी सभापती भाष्करराव सोनटक्के यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2022 17:12 IST

Bhaskarrao Sontakke dies in two-wheeler accident : अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

मूर्तिजापूर : येथील पंचायत समितीचे माजी सभापती भाष्करराव सोनटक्के यांच्या दुचाकीला अज्ञात ट्रकने धडक दिल्याने त्यांचा राष्ट्रीय महामार्गावरील कोळंबी नजीक जागीच मृत्यू झाल्याची घटना २२ फेब्रुवारी रोजी ११:३० वाजताच्या दरम्यान घडली.

          मूर्तिजापूर पंचायत समितीचे माजी सभापती भाष्करराव सोनटक्के (७९)राहणार आरखेड, मुक्काम शिवाजी नगर मूर्तिजापूर हे आपल्या दुचाकी क्रमांक एमएच ३० एक्स ३८५८ ने मूर्तिजापूर वरून अकोल्याच्या दिशेने जाताना सकाळी ११:३० वाजताच्या दरम्यान अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच मूर्तिजापूर येथील आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेऊन त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात आणला.

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूरAccidentअपघात