शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

नैतिक मूल्य जपणारा समाजसेवक म्हणजेच भाई प्रदीप देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 15:21 IST

एकसष्टीपूर्ती सोहळ्यात प्रदीप देशमुख यांना सपत्नीक मानद चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

अकोला : समाजात मूल्य रुजविण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. रुजविलेली मूल्ये जपणे गरजेचे आहे. हीच नैतिक मूल्ये गत अनेक वर्षांपासून जपण्याचे कार्य भाई प्रदीप देशमुख करीत आहेत. त्यांच्या या कार्याचा गौैरव शिक्षकांनी करावा, हीच त्यांच्या परोपकारी समाजसेवेची पावती असल्याचे प्रतिपादन विचारवंत तथा ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखडे यांनी केले.आपल्या सामाजिक कार्यातून समाजापुढे वेगळा आदर्श निर्माण करणाऱ्या भाई प्रदीप देशमुख यांच्या ‘एकसष्टीपूर्ती’निमित्त रविवार, ३ नोव्हेंबर रोजी प्रमिलाताई ओक सभागृहात आयोजित गुणगौरव सोहळ्यात नागपूर येथील विचारवंत तथा ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखडे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विजय बिल्लेकर होते. याप्रसंगी देशमुख यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या एकसष्टीपूर्ती सोहळ्यात त्यांना सपत्नीक मानद चिन्ह देऊन गौरविण्यात आले. सोहळ्याला माजी मंत्री दशरथ भांडे, माजी आमदार दाळू गुरुजी, माजी शिक्षणाधिकारी पी. वानखडे, महादेवराव भुईभार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे व माजी आमदार बळीराम शिरस्कार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. शाहीर भगवंत गावंडे यांनी भाई प्रदीप देशमुख यांच्यावरील पोवाडा रचून त्यांच्या सामाजिक कार्याची ओळख करून दिली. यावेळी आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणजित सावरकर तसेच आमदार नितीन देशमुख यांनी विशेष उपस्थिती लावून भाई प्रदीप देशमुख यांच्या कार्याचा गौरव केला. शिक्षकांकडून करण्यात आलेल्या सत्काराला उत्तर देत भाई प्रदीप देशमुख म्हणाला की, आयुष्यात कधीही हारतुरे व सत्कार स्वीकारला नाही; परंतु गोपालखेड येथील शिक्षकांना माझी जन्मतारीख कळाल्याने त्यांनी या ‘एकसष्टीपूर्ती’ सोहळ्याच्या निमित्ताने माझ्या कार्याचा गौरव केला. प्रास्ताविक ज्ञानेश्वर मांडेकर यांनी केले.

 

टॅग्स :Akolaअकोलाsocial workerसमाजसेवक