शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सावधान...बाजारात बीजी-३ अनधिकृ त कपाशीचे बियाणे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 10:33 IST

गुजरात राज्यातून बीजी-३ कपाशी बियाण्याचे पाकीट या राज्यात आले असल्याचे खात्रीलायक सूत्राने सांगितले आहे.

ठळक मुद्देबीजी-३ आणि ४ हे तंत्रज्ञान चाचणी घेण्यासाठीची परवानगी शासनाला मागितलेली आहे. यासाठीचे ना-हरकत प्रमाणपत्र किंवा चाचणी घेण्यास परवानगी शासनाने दिलेली नाही.

- राजरत्न सिरसाट  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: राज्यात बीजी-३ कपाशीचे अनधिकृ त बियाणे आले असून, हे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात येत आहेत. त्यामुळे अधिकृ त बियाणे विक्रेत्याकडूनच शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करण्याची गरज आहे.कपाशी पिकावरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गत तीन ते चार वर्षांपासून मे महिन्याच्या आत बियाणे बाजारात आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. यावर्षीही मे महिन्यात शेतकºयांना कपाशी बियाणे मिळणार आहेत; परंतु मान्सूनपूर्व कपाशी पेरणी करणाºया शेतकºयांची संख्या वाढली आहे. गतवर्षी परतीचा पाऊस नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यापर्यंत होता. त्यामुळे यावर्षी मान्सूनपूर्व कपाशी पेरणाºया शेतकºयांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हेच हेरून यावर्षी गुजरात राज्यातून बीजी-३ कपाशी बियाण्याचे पाकीट या राज्यात आले असल्याचे खात्रीलायक सूत्राने सांगितले आहे. बीटी कपाशी बियाणे भारतात आणणाºया कंपनीने बीजी-३ आणि ४ हे तंत्रज्ञान चाचणी घेण्यासाठीची परवानगी शासनाला मागितलेली आहे. तथापि, त्यांना अद्याप यासाठीचे ना-हरकत प्रमाणपत्र किंवा चाचणी घेण्यास परवानगी शासनाने दिलेली नाही. असे असतानाही बीजी-३ चे बियाणे शेतकºयांच्या माथी मारण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. या बियाण्याची उगवण क्षमता, उत्पादन याबाबत येथील कृ षी शास्त्रज्ञ, कृ षी विभागाकडे कोणतीही माहिती नाही, हे विशेष. तरीही शेतकºयांच्या माथी हे बियाणे मारले जात आहे. शेतकºयांनीच आता खबरदारी घेण्याची गरज आहे.बीजी-३ कपाशी बियाणे विक्रीस प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हा कृ षी निरीक्षकांसोबत आॅनलाइन बैठक सुरू आहे. लवकरच त्यांना दिशानिर्देश देण्यात येतील.- नरेंद्र बारापात्रे,विभागीय संचालक,गुण नियंत्रण, अमरावती.

टॅग्स :agricultureशेतीAkolaअकोलाFarmerशेतकरी