शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बार्शीटाकळी नगर पंचायत निवडणूक: काँग्रेसने घेतल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 14:11 IST

अकोला: बार्शीटाकळी नगर पंचायतच्या निवडणुकीसाठी शनिवारी दुपारी जिल्हा काँगेस कमिटीच्यावतीने बार्शीटाकळीतील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.

ठळक मुद्देबार्शीटाकळी नगर पंचायतीची निवडणूक लढविण्याची तयारी काँग्रेसने सुरू केली आहे. निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पक्ष नेत्यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्या. आठ इच्छुक उमेदवारांनी तसेच १७ वार्डांमधून नगरसेवक पदासाठी ४५ च्यावर उमेदवारांनी मुलाखती देत, उमेदवारासाठी दावा दाखल केला.

अकोला: बार्शीटाकळी नगर पंचायतच्या निवडणुकीसाठी शनिवारी दुपारी जिल्हा काँगेस कमिटीच्यावतीने बार्शीटाकळीतील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. नगराध्यक्षपदासाठी आठ जणांनी तर नगरसेवक पदासाठी १७ वार्डांमधून ४५ जणांनी मुलाखती दिल्या. स्वराज्य भवनात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.बार्शीटाकळी नगर पंचायतीची निवडणूक लढविण्याची तयारी काँग्रेसने सुरू केली आहे. त्यामध्ये निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पक्ष नेत्यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्या. त्यामध्ये प्रामुख्याने बार्शीटाकळी नगराध्यक्ष पदासाठी आठ इच्छुक उमेदवारांनी तसेच १७ वार्डांमधून नगरसेवक पदासाठी ४५ च्यावर उमेदवारांनी मुलाखती देत, उमेदवारासाठी दावा दाखल केला. यावेळी इच्छुक उमेदवारांनी कार्यकर्त्यांसह शक्तीप्रदर्शन केले. चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे, जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, महानगराध्यक्ष माजी आ. बबनराव चौधरी, माजी मंत्री अजहर हुसैन, माजी आमदार नातिकोद्दीन खतिब, सुनील धाबेकर, माजी जिल्हाध्यक्ष बाबाराव विखे पाटील, माजी महापौर मदन भरगड, माजी आमदार ज्ञानदेवराव ठाकरे, मनपा विरोधी पक्षनेते साजीद खान पठाण, काँग्रेसचे जिल्हा महासचिव हेमंत देशमुख, अविनाश देशमुख, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश गणगणे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष साधना गावंडे, अब्दुल जब्बार, महेंद्र गवई आदींच्या उपस्थितीत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. (प्रतिनिधी) 

 

टॅग्स :Akolaअकोलाcongressकाँग्रेसSwarajya Bhavanस्वराज्य भवन