शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या बँका तयार करणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 12:12 IST

कर्जमाफीसाठी तयार करण्यात आलेल्या शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेची राज्यात अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, कर्जमाफीसाठी थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या बँकांमार्फत तयार करण्यात येणार आहेत.राज्यातील शेतकºयांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात २१ डिसेंबर रोजी केली होती. शासनामार्फत जाहीर करण्यात आलेल्या महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकीत कर्ज असलेल्या थकबाकीदार शेतकºयांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यानुषंगाने ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकºयांच्या याद्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसह राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत तयार करण्यात येणार आहेत. कर्जमाफीसाठी थकबाकीदार शेतकºयांच्या याद्या तयार करण्याचे काम १ फेबु्रवारीपर्यंत पूर्ण करावयाचे असून, कर्जमाफीसाठी तयार करण्यात आलेल्या शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहेत.बँक खाते ‘आधार’शी ‘लिंक’ करणे आवश्यक!कर्जमाफी योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकºयांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ असलेल्या आणि बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ नसलेल्या शेतकºयांच्या याद्या बँकांमार्फत ७ जानेवारीपर्यंत तयार करण्यात येणार असून, बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ नसलेल्या शेतकºयांचे खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्यात येणार आहेत.

कर्जमाफी योजनेंतर्गत ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत कर्ज थकीत असलेल्या थकबाकीदार शेतकºयांच्या याद्या १ फेबु्रवारीपर्यंत बँकांमार्फत तयार करण्यात येणार आहेत.-डॉ. प्रवीण लोखंडे,जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था), अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी