शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
3
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
4
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
5
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
6
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
7
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
8
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
9
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
10
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
11
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
12
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
13
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
14
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
15
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
16
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
17
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
18
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
19
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
20
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?

बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आर्थिक व्यवहार ठप्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 15:31 IST

अकोला : वेतनवाढीच्या प्रलंबित मागण्यांसाठी राष्ट्रीयीकृत बँकांच्या संघटनांच्या युनायटेड फोरम आॅफ बँक युनियनने दोन दिवसीय बंद पुकारला आहे. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी देशभरातील आर्थिक व्यवहार ठप्प पडल्याचे चित्र दिसून आले.

ठळक मुद्देभारतभरातून सुमारे दहा लाख कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत.बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेसमोर सकाळी साडेदहा वाजता सर्व युनायटेड फोरमच्या सदस्यांनी निदर्शने केली. अकोल्यातील आंदोलनात तीनशे कर्मचारी प्रामुख्याने सहभागी झाले होते.  

अकोला : वेतनवाढीच्या प्रलंबित मागण्यांसाठी राष्ट्रीयीकृत बँकांच्या संघटनांच्या युनायटेड फोरम आॅफ बँक युनियनने दोन दिवसीय बंद पुकारला आहे. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी देशभरातील आर्थिक व्यवहार ठप्प पडल्याचे चित्र दिसून आले.बुधवारी अकोला शहरातील गांधी मार्गावरील बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेसमोर सकाळी साडेदहा वाजता सर्व युनायटेड फोरमच्या सदस्यांनी फोरमचे अकोला जिल्हाध्यक्ष श्याम माईणकर, प्रकाश दाते, दिलीप पिटके, गजानन पवार आदी पदाधिकाºयांच्या नेतृत्वात निदर्शने केली.बँक कर्मचाºयांच्या ११ व्या द्विपक्षीय कराराची मुदत नोव्हेंबर १७ मध्ये संपुष्टात आली. इंडियन बँक असोसिएशन व युनायटेड फोरम आॅफ बँक युनियनमध्ये वाटाघाटी सुरू होत्या. इंडियन बँक असोसिएशनकडून दोन टक्के वेतनवाढीचा प्रस्ताव आला. त्याला विरोध म्हणून देशभरात संप पुकारला गेला आहे.भारतभरातून सुमारे दहा लाख कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. अकोल्यातील आंदोलनात सुधीर देशपांडे, उमेश शेळके, सुनील दुर्गे, दिलीप देशमुख, दीपक नीळ, ठोंबरे, प्रकाश देशपांडे, प्रवीण महाजन, अनिल मावळे यांच्यासह तीनशे कर्मचारी प्रामुख्याने सहभागी झाले होते. 

 

टॅग्स :AkolaअकोलाBanking Sectorबँकिंग क्षेत्रagitationआंदोलन