शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बालकुमार साहित्य संमेलन हा सिमोलंघन करण्याचा सफल प्रयत्न ! - डॉ. श्रीकांत तिडके 

By atul.jaiswal | Updated: December 2, 2017 18:41 IST

अकोला :  पाचवे  बालकुमार  साहित्य संमेलन हे केवळ साहित्यापुरते मयार्दीत राहीले नसून, नृत्य, संगीत, लोककलांना सामावून घेत एक सिमोल्घंन करण्याचा सफल प्रयत्न  आहे. या माध्यमातून  एक नवा परिपाठ  घालून घेतला असल्याचे मत जेष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकांत तिडके यांनी व्यक्त  केले.  पाचव्या बालकुमार साहित्य संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. 

ठळक मुद्देविविध कार्यक्रमांनी संमेलनाची सांगता 

अकोला :  पाचवे  बालकुमार  साहित्य संमेलन हे केवळ साहित्यापुरते मयार्दीत राहीले नसून, नृत्य, संगीत, लोककलांना सामावून घेत एक सिमोल्घंन करण्याचा सफल प्रयत्न  आहे. या माध्यमातून  एक नवा परिपाठ  घालून घेतला असल्याचे मत जेष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकांत तिडके यांनी व्यक्त  केले.  पाचव्या बालकुमार साहित्य संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. पाचव्या  बालकुमार  साहित्य  संमेलनाचे अध्यक्ष शंकर कठहाडे, विदर्भ साहित्य संघ, नागपूर तसेच अकोला शाखेचे  पदाधिकारी यावेळी  व्यासपीठावर उपस्थित होते. आजच्या काळात टॅलंट सर्च करण्याची खरी गरज आहे. या संमेलनाने  बालकांना व्यासपीठ' दिले आहे. साहित्यातून वास्तवाची ओळख  होत असल्याचे डॉ. तिडके म्हणाले.  

पाचव्या  बालकुमार  साहित्य  संमेलनाचे अध्यक्ष  शंकर कºहाडे यांनी त्यांच्या समारोपीय  भाषणात या संमेलनाने लिहिन्याची नवउर्मी दिली असल्याचे सांगीतले. साहित्यनिर्मितीतून बाहेर वंचितांच्या व्यथा व कथा लेखनीतून मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संपुर्ण साहित्य संमेलनाचा बोलका आढावा सीमा शेटे रोठे यांनी घेतला. या साहित्य संमेलन नवीन पायंदे पाडण्याचा प्रयत्न  झाला असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी कार्यक्रमाचे प्रायोजक,   आणि प्रसिद्धीमाध्यमाच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला.   साक्षी माहोरे व  वेंदांत मुंडे  यांनी संपुर्ण कार्यक्रमाचे संचालन केले. संमेलनासाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिके वितरीत करण्यात आले. संमेलनाच्या आयोजनाबाबत अमरावती येथील प्रा.डॉ.हेमंत खडके यांनी पालकांचे प्रतिनिधी म्हणून आयोजनाबाबत प्रतिक्रिया देताना दालनांची कल्पकता भाषा गौरव दिंडी, वाघांची गुहा, जागर मराठी कवितांचा आदि बाबींचे भरभरुन कौतुक केले. या कार्यक्रमाप्रसंगी नागपूर वि.सा.संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे संमेलन आमंत्रक शुभदा फडणवीस यांनी संमेलनाच्या मुख्य आयोजकांचे व अकोला शाखेच्या सर्व पदाधिकाºयांचे कौतुक केले. 

टॅग्स :Akola cityअकोला शहर