शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

बाळापूर : राष्ट्रीय महामार्गावर गुरांचे तीन क्विंटल मांस जप्त; तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 20:56 IST

बाळापूर : राष्ट्रीय महामार्गावरून मालवाहू वाहनातून नेत असलेले गुरांचे तीन क्विंटल मांस व मालवाहू वाहन बाळापूर पोलिसांनी २९ जानेवारी रोजी जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला. 

ठळक मुद्देबाळापूर पोलिसांची कारवाईचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर : राष्ट्रीय महामार्गावरून मालवाहू वाहनातून नेत असलेले गुरांचे तीन क्विंटल मांस व मालवाहू वाहन बाळापूर पोलिसांनी २९ जानेवारी रोजी जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून चार लाखांचा मुद्देमाल  जप्त केला. 

राष्ट्रीय महामार्गावरून मालवाहू वाहनातून गुरांचे मांस नेण्यात येत असल्याची माहिती बाळापूर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मालवाहू वाहन क्र. एम.एच.२७ एक्स ८0९१ ला अडवून तपासणी केली असता, त्यामध्ये कुटाराच्या पोत्याखाली गुरांचे मांस आढळले. पोलिसांनी ४0 हजार रुपये किंमतीचे तीन क्विंटल मांस व ३ लाख ६0 हजार रुपये किंमतीचे वाहन असा चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी अमरावती येथील रहिवासी गाडीचालक इलीयासअली महेबुब अली, शे.इरफान शे.जिलानी, जमीर अहेमद अ. रशीद या तीन आरोपींना अटक केली. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक मुकुंद वाघमोडे यांच्या पथकाने केली. तिन्ही आरोपींविरुद्ध कलम ५ ब, ५ क, ८, ९ (अ) प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मुकुंद वाघमोडे करीत आहेत. 

टॅग्स :BalapurबाळापूरNational Highway No. 6राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6Crimeगुन्हाArrestअटक