शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

बाळापूर नागरी पत संस्थेतील ठेवीदारांचे आंदोलन; तीन उपोषणकर्त्यांची  प्रकृती खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 18:44 IST

बाळापुर : शहरातील बाळापुर नागरी पत संस्थेच्या कार्यालया समोर ठेवी मिळण्यासाठी १२ ठेवीदारांनी २६ जानेवारी पासुन बेमुदत उपोषण सुरू केले आहे. २७ जानेवारी रोजी यातील तीन उपोषण कर्त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

ठळक मुद्देबाळापुर नागरी पत संस्थेच्या कार्यालया समोर ठेवी मिळण्यासाठी १२ ठेवीदारांनी २६ जानेवारी पासुन बेमुदत उपोषण सुरू केले आहे. २७ जानेवारी रोजी यातील तीन उपोषण कर्त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. गेल्या ३ वर्षा पासुन ठेवीदारांना ना व्याज ना मुद्दल मिळाली नसल्याने अनेक ठेवीदारांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत.

बाळापुर : शहरातील बाळापुर नागरी पत संस्थेच्या कार्यालया समोर ठेवी मिळण्यासाठी १२ ठेवीदारांनी २६ जानेवारी पासुन बेमुदत उपोषण सुरू केले आहे. २७ जानेवारी रोजी यातील तीन उपोषण कर्त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.बाळापुर नागरी पत संस्था १९९८ मध्ये शहरात स्थापन करण्यात आली होती. शहरातील मुख्य चौकात कार्यालय उघडून तेथे ठेवीदारांकडुन ठेवी घेऊन त्या ठेवी वर व्याज देण्यात येत होते. ठेवलेल्या ठेवी नागरिकांना व्यवसायासाठी व्याजाने देण्यात आली. गेल्या ३ वर्षा पासुन ठेवीदारांना ना व्याज ना मुद्दल मिळाली नसल्याने अनेक ठेवीदारांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. या पुर्वी ठेवीदारांनी २ वेळा उपोषण केले. वेळोवेळी केवळ थकीत कर्ज वसुली सुरु आहे, वसुली झाल्यावर देण्याचे आश्वासन संस्था अध्यक्ष माजी आ. व प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष एस. एन. खतीब हे देतात. पंरतु उपोषण कर्ते ठेवीदार स्वता: चे पैसे मिळत नसल्याने ञस्त आहेत. बेमुदत उपोषणला बसणाºयांपैकी शे. महेमुब अ. सत्तार, मारोती खंडोजी कळस्कार , भिमाबाई लक्ष्मण वाकोडे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना बाळापुर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच मुस्ताक अहेमद मो, इशाक ,ईसुफ खाँ दुलेखाँ ,शे. युसुफ शे. अय्याज , शे. आमद शे. वजीर , शे. अयूब शे. बिसमिल्ला , मालती विश्वनाथ गटोले , सुभदाबाई मारोती कळसकर ,जाकेराबी ज. कलीम शहा ,मो. अश्पाक खाँ मो, बुलंदखाँ यांनी आपल्या मागणीसाठी उपोषण सुरूच ठेवले आहे. बाळापुर नागरी पत संस्थेचे अध्यक्ष माजी. आ. एस, एन. खतीब यांनी ठेवीदारांची फसवणूक केली असून त्यांची आर्थिक गुन्हे शाखे मार्फत चौकशी करण्यात यावी व आम्हा सर्व ठेवीदाराचे व्याजासह पैसे मिळावे अशी मागणी आंदोलन कर्त्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)

 बाळापुर नागरी पत संस्थेने ठेवीदारांच्या ठेवी माध्यम म्हणून शहरातील सुशिक्षित बेरोजगाराना रोजगारा साठी व्याजाने दिले .वसुली साठी विशेष वसुली अधिकारी नेमुन वसुली सुरु आहे. वसुल झालेल्या रक्कमा ठेवीदाराना परत करणे सुरु आहे. उपोषण कर्त्यांपैकी अनेक जण न्यायालयात गेले आहेत. उपोषणासाठी वयोवृध्द नागरीकांना स्वत:च्या वैयक्तीक स्वार्थासाठी माझ्या व संस्थेच्या विरोधात भडकवीत आहे. सर्व ठेवीदारांचे ठेवी परत करण्याची संस्थेची जबाबदारी पार पाडू

- एस. एन. खतीब अध्यक्ष बाळापुर नागरी पत सस्था बाळापुर

 

 

टॅग्स :Balapurबाळापूरagitationआंदोलन