शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

अकोट- अकोला मार्गावर ऑटो उलटला; दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 11:07 IST

Accident News अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना ९ नोव्हेंबर रोजी रात्री घडली.

ठळक मुद्देपेट्रोल पंपनजीक अकोला रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात ॲाटो जोरदार उसळला.भाग्यश्री पहुरकर (२०) व विश्वनाथ इंगोले(७०) यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

अकोटःअकोट- अकोला मार्गावरील खड्ड्यात ऑटो  उलटल्याने झालेल्या अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना ९ नोव्हेंबर रोजी रात्री घडली.

अकोट शहरातील एका होटेलवर लग्न सोहळ्यात सहभागी होण्यासाठी ॲाटोमध्ये जात असताना हा अपघात घडला. पेट्रोल पंपनजीक अकोला रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात ॲाटो जोरदार उसळला, त्यामुळे गंभीर अपघात घडला. यामध्ये रेल्वे वसाहत जेतवन नगर रहिवासी भाग्यश्री पहुरकर (२०) व विश्वनाथ इंगोले(७०) यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघात झाल्यानंतर जखमींना अकोट ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. गंभीर अवस्थेत असलेल्या दोघांना अकोला रेफर करण्यात आले. यामध्ये मृतावस्थेत असलेल्या भाग्यश्री नामक युवतीला अकोला रेफर करण्यात आले तर विश्वनाथ इंगोले यांचा अकोला रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी रस्त्यात मृत्यू झाल्याची माहिती रुग्णासोबत असलेल्यांनी दिली. तर ऑटोचालकासह इतर जखमींवर अकोटात उपचार सुरू आहेत. अकोट शहरातील रस्त्याची बिकट अवस्था आहे. अकोला- अकोट रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे जीव मुठीत घेऊन रुग्णवाहिकासह इतर वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे.

टॅग्स :akotअकोटAkolaअकोलाAccidentअपघात