शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

प्रेमात अडकलेले मामी-भाचा पळाले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 15:43 IST

वयापेक्षा १२ वर्षाने लहान असलेल्या भाच्यासोबत मामी पळून गेल्याची चर्चा सध्या पोलीस वर्तुळात जोरात सुरू आहे.

अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेली मामी अन् तिचा पीयूष नामक भाचा दोघेही प्रेमजाळ्यात अडकल्याने सर्वांची आडकाठी दूर करीत ते पळून गेल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. विशेष म्हणजे, या मामीला दोन मुले असताना ती पळून गेल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मित्र-मैत्रिणी, आंतरजातीय युवक-युवती पळून जाण्याच्या घटना बऱ्याच घडतात; मात्र मामीच्या वयापेक्षा १२ वर्षाने लहान असलेल्या भाच्यासोबत मामी पळून गेल्याची चर्चा सध्या पोलीस वर्तुळात जोरात सुरू आहे.अनेक दिवसांपासून मामी आणि भाचाचे संबंध असल्याची कुणकुण नातेवाइकांमध्ये होती. यापूर्वी एकदा असाच प्रकार उघडकीस आला होता; मात्र पुन्हा एकदा भाचा स्वत:च्या मामीलाच घेऊन पळून गेला आहे. नातेवाइकांनी या दोघांचाही शोध घेतला; मात्र त्यांचा थांगपत्ता नाही. आता हे दोघे सापडतच नाही म्हणून हैराण झालेल्या नातेवाइकांनी युवकाची आई, त्याचा मामा व आजी या सर्वांनी मिळून पोलिसांची पायरी चढली आहे. विशेष म्हणजे, पळून गेलेल्या मामीला १२ व १३ वर्षांची दोन मुले आहेत. कसलाच विचार न करता या दोघांनी संसार थाटण्याचा घेतला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी