शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धनगर आरक्षणासाठी नागपूर विधान भवनावर सोमवारी हल्लाबोल मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 22:53 IST

राज्यघटनेमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण दिलेले  असताना, राज्य शासन आरक्षणाची अंमलबजावणी करीत नाही. धनगर व धनगड  असा भेद करून ७0 वर्षांपासून धनगरांना आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले.  आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी सकल धनगर समाजाच्यावतीने नागपूर विधान  भवनावर ११ डिसेंबर रोजी यशवंत स्टेडियम येथून हल्लाबोल मोर्चा काढण्यात  येणार आहे. 

ठळक मुद्देधनगर व धनगड असा भेद करून धनगरांना ठेवले आरक्षणापासून वंचित आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या मोर्चाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यघटनेमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण दिलेले  असताना, राज्य शासन आरक्षणाची अंमलबजावणी करीत नाही. धनगर व धनगड  असा भेद करून ७0 वर्षांपासून धनगरांना आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले.  आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी सकल धनगर समाजाच्यावतीने नागपूर विधान  भवनावर ११ डिसेंबर रोजी यशवंत स्टेडियम येथून हल्लाबोल मोर्चा काढण्यात  येणार आहे. हल्लाबोल मोर्चाच्या तयारीसंदर्भात जि.प. विश्रामगृहावर धनगर समाज संघटनेची  बैठक पार पडली. अध्यक्षस्थानी माजी आ. हरिदास भदे होते. प्रमुख मार्गदर्शक  म्हणून जि.प. माजी सभापती बळीराम चिकटे, माजी जि.प. सदस्य दिनकर नागे,  दिनकर पातोंड, सेवानवृत्त अभियंता वसंतराव भदे, माजी नगरसेविका पुष्पा  गुलवाडे, महादेवराव साबे, दीपक नागे, मनोज करणकार, संजय गाडगे, धनगर  समाज संघटनेचे अकोला तालुकाध्यक्ष गोपाल गावंडे आदी होते. धनगर समाजाला  एसटीचे आरक्षण मिळावे. यासाठी हल्लाबोल मोर्चा काढण्यात येत असून, या  मोर्चामध्ये जिल्हय़ातील धनगर समाज बांधवांनी सहभागी व्हावे. असे आवाहन  माजी आ. हरिदास भदे, बळीराम चिकटे यांनी केले. सभेला माजी पं.स. सदस्य  दादाराव सुलताने, मोहन लाखे, शंकरराव कोगदे, मनोहर भदे, अंबादास नागे,  देवानंद नवलकार, बाळासाहेब खराटे, कैलास बचे, यशवंत नागे, विजय बोदडे,  राजेश लाखे, राजेश सोनाग्रे, नितीन कोगदे, रवी काळे, सचिन बचे, गणेश भदे,  मोहन तांबडे, आकाश साबळे, योगेश गावंडे, सुधीर साबे, आशिष बचे, ऋषी चो पडे आदींसह शेकडो समाजबांधव उपस्थित होते. 

टॅग्स :reservationआरक्षणAkola cityअकोला शहर