शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका व्हेनेझुएलातून ५ कोटी बॅरल कच्चे तेल खेचून घेणार; शुक्रवारी बैठका...; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
2
सत्तेसाठी भाजपची थेट ओवेसींच्या AIMIM शी हातमिळवणी; BJP च्या राजकारणाचा नवा 'अकोट पॅटर्न'
3
बांगलादेशला आयसीसीचा जोर का झटका...! भारतात खेळावेच लागेल, अन्यथा गुण कापणार; बीसीबीची मागणी फेटाळली
4
६० वर्षांनंतर मोठा खुलासा; १३ व्या वर्षी 'त्या' एका पुस्तकाने कसं बदललं शी जिनपिंग यांचं जग?
5
अकोला हादरले! काकाच्या हत्येचा भीषण बदला; काँग्रेसच्या बड्या नेत्याची मशिदीबाहेर हत्या; आरोपीला बेड्या
6
Post Office ची जबरदस्त स्कीम, व्हाल मालामाल; वाचवा केवळ ४०० रुपये; मिळेल २० लाख रुपयांचा निधी
7
पत्नी, सासरे ते कर्मचारी... रोहित पवारांनी MCA मध्ये पेरले हक्काचे मतदार; केदार जाधवचा गंभीर आरोप
8
खळबळजनक! नेस्लेच्या बेबी प्रॉडक्टमध्ये घातक विषारी पदार्थ असण्याची शक्यता; कंपनीने २५ देशांमधून बेबी फूड परत मागवले
9
१५ लाखांना विकलं, म्यानमारच्या काळकोठडीत छळ सोसला; १३ वर्षांनंतर आईला पाहताच लेक धाय मोकलून रडला!
10
शूटिंग करणाऱ्या सिनेमाच्या क्रू मेंबर्सला बंदी बनवलं; भोपाळमध्ये घडला धक्कादायक प्रकार
11
...तर माझ्यावर महाभियोग आणून हटवतील; मध्यावधी निवडणुकांवरून डोनाल्ड ट्रम्प धास्तीत  
12
अमेरिका आता मोक्याचा ग्रीनलँड गिळंकृत करणार; ट्रम्प यांच्या मनसुब्यांना व्हाईट हाऊसचा हिरवा कंदील, नाटो हादरले...
13
मुकेश अंबानींना ४.३७ अब्ज डॉलर्सचा झटका; गौतम अदानीही टॉप-२० मधून अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर, कारण काय?
14
नात्याला काळिमा! अल्पवयीन मेहुणीला केलं प्रेग्नेंट, बाळ दगावलं अन् नराधम भावोजी फरार!
15
मोठा ट्विस्ट! ‘काँग्रेस का हाथ, भाजप के साथ’; भ्रष्टाचारमुक्त शहराचा नारा, ‘एकनाथां’चा सोडला हात
16
देशात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? सर्वसामान्यांना लवकरच दिलासा मिळणार; २०२६ जूनपर्यंत…
17
आजचे राशीभविष्य : बुधवार ७ जानेवारी २०२६; आजचा दिवस शुभ फलदायी, विविध स्तरांवर लाभ संभवतात
18
जि.प. निवडणुकीची घोषणा पुढील आठवड्यात? १२ जिल्हा परिषदांची निवडणूक पहिल्या टप्प्यात
19
मुंबईची निवडणूक ठरविणार ‘ठाकरे ब्रँड’चे भवितव्य; उद्धव यांच्यासमोर दुहेरी आव्हान अन् कसोटी
20
प्रचाराला ‘बिन’विरोधाची धार, दादांवर ‘सिंचन’वरून प्रहार; राष्ट्रवादी विरुद्ध भाजपात जुंपली
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळा शिक्षकांचे उपोषण

By admin | Updated: May 3, 2016 02:10 IST

सामाजिक न्याय विभागाचा ‘काम नाही वेतन नाही’ निर्णय रद्द करण्याची मागणी.

अकोला: विमुक्त जाती-भटक्या जमाती आश्रमशाळांतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे समायोजन होईपर्यंत 'काम नाही वेतन नाही' धोरण लागू करण्याचा शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघ जिल्हा शाखेच्यावतीने सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले. आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघाचे जिल्हा सचिव सचिन रहाटे यांनी बेमुदत उपोषण तर संघटनेच्या जिल्हाध्यक्षांसह इतर पदाधिकारी आणि कर्मचार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उ पोषण सुरू केले. साखळी उपोषणात संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविकुमार खेतकर, विजय चतुरकार व इतर पदाधिकार्‍यांसह आश्रमशाळांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.