शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीतून तुर चाेरणारे दाेघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 16:58 IST

Arrested for stealing pulses from Akola MIDC : दाल मीलमधून अज्ञात चाेरटयाने ३० जुन राेजी ६५ हजार रुपये कीमतीचे ३२ पाेते तूर डाळ चाेरी केले हाेते़.

अकाेला : एमआयडीसी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील एका दाल मीलमधून तुर चाेरणाऱ्या एका चाेरटयास एमआयडीसी पाेलिसांनी अटक केली़. या चाेरटयाकडून चाेरलेली तूरीचे पाेते व चेारीसाठी वापरलेला ऑटाे असा एकून दाेन लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़. एमआयडीसीमध्ये माेहीत गजानन भाला यांचे ओम अॅग्राे इंडस्ट्रीज नावाने दाल मील असून, या दाल मीलमधून अज्ञात चाेरटयाने ३० जुन राेजी ६५ हजार रुपये कीमतीचे ३२ पाेते तूर डाळ चाेरी केले हाेते़. या प्रकरणी माेहीत भाला यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पाेलिसांनी अज्ञात चाेरटयाविरुध्द गुन्हा दाखल करून या चाेरीचा तपास सुरु केला़. त्यानंतर मीळालेल्या माहीतीवरून पाेलिसांनी प्रीतम दलीत खील्लारे, रा़. गाैतम नगर, शिवणी यास ताब्यात घेतले़. त्यानंतर त्याची कसून चाैकशी केली असता आराेपीने चाेरी केल्याची कबुली दिली़. यावरून पाेलिसांनी त्याच्याकडून चाेरीसाठी वापरलेला ऑटाे व तुरीचे पाेते असा एकून दाेन लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आहे़ ही कारवाइ पाेलीस अधीक्षक जी़ श्रीधर, अतीरीक्त पाेलीस अधीक्षक माेनीका राउत, शहर पाेलीस उपअधीक्षक सचीन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसीचे ठाणेदार कीशाेर वानखेडे, दयाराम राठाेड, निलेश भाेजने, संताेष डाबेराव यांनी केली़.

टॅग्स :AkolaअकोलाAkola MIDCअकोला औद्योगिक विकास महामंडळCrime Newsगुन्हेगारी