शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

केडीया यांच्या निवासस्थानातील दराेडा प्रकरणातील आराेपींचे रेखाचित्र जारी

By सचिन राऊत | Updated: June 30, 2024 23:30 IST

या आराेपींची माहीती मीळाल्यास पाेलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या दरोडेखोरांनी दराेडा टाकल्यानंतर चारचाकी वाहनातून पळ काढला हाेता. त्या आधारे पाेलिसांनी शाेध सुरु केला आहे.

अकोला : न्यू आळशी प्लॉट येथील रहिवासी उद्योजक नवल केडिया यांच्या निवासस्थानी दरोडा टाकणाऱ्या आराेपींचा शाेध पाेलिसांकडून घेण्यात येत असतांनाच रविवारी दाेन आराेपींची रेखाचित्र जारी करण्यात आले आहेत. या आराेपींची माहीती मीळाल्यास पाेलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या दरोडेखोरांनी दराेडा टाकल्यानंतर चारचाकी वाहनातून पळ काढला हाेता. त्या आधारे पाेलिसांनी शाेध सुरु केला आहे.

खदान पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या न्यू आळशी प्लॉटमध्ये उद्योजक नवल केडिया यांच्या निवासस्थानी गुरुवारी रात्री १०:३० ते ११ वाजण्याच्या सुमारास चारचाकी वाहनातून आलेल्या चार ते पाच दरोडेखोरांनी घरात प्रवेश करीत दराेडा टाकला हाेता. कुटुंबातील सदस्यांना शस्त्रांचा धाक दाखवून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली हाेती. या प्रकरणी खदान पाेलिसांनी गुन्हा दाखल करून आराेपींचा शाेध सुरु केला आहे. सुत्रांकडून मीळालेल्या माहीतीवरुन तसेच केडीया यांच्या कूटुंबीयांनी दिलेल्या माहीतीच्या आधारे दाेन अज्ञात आराेपींचे रेखाचित्र तयार करण्यात आले असून हे रेखाचित्र जारी करण्यात आले आहेत. या रेखाचित्राच्या आधारे आता आराेपींचा शाेध घेण्यात येत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस